Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
प्रेमाची ताकत! हिरोने हिरोईनसाठी तोडला चंद्र
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- प्रेमात प्रेमवीर आपल्या प्रेमिकेला चंद्र तारे तोडून आणण्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. पण आपल्या रोजच चालणाऱ्या टीव्ही सिरियलमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कारण एका सिरियलमध्ये हिरोने चक्क…
बसचालकाच्या चुकीमुळे पालघरमध्ये चिमुकला जीवाला मुकला
पालघर दि १३(प्रतिनिधी)- एसटी बसच्या धडकेने संरक्षक भिंत अंगावर पडून एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जव्हार बस डेपोमंध्ये घडली आहे. मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.…
पाकिस्तान न्यूझीलंड सामन्यातील मिस्ट्री गर्ल सापडली
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- टी-20 वर्ल्ड कपमधील भारताचा प्रवास थांबला असला तरी पाकिस्तान मात्र अंतिम फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तान अंतिम सामन्यात इंग्लड बरोबर लढणार आहे. पण पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिअर करणारी एका मिस्ट्री गर्ल्स शोध…
चार मुलींनी एका तरुणीला भररस्त्यात लाथा बुक्क्यानीं मारहाण
इंदूर दि ८(प्रतिनिधी)- मुलांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील पण अलीकडच्या काळात मुलींच्या मारामारीचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत सध्या सोशल मिडीयावर असाच एक मुलींच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत चार…
सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमात महिलेचा अश्लील डान्स
नागपूर दि ७(प्रतिनिधी)- नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीने लोकांसाठी समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमाच प्रबोधनाऐवजी चक्क अश्लिल डान्स करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एक व्हिडीओही व्हायरल झाला…
‘झिम्बाब्वेने भारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन’
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- सध्या सगळीकडे टी २० विश्वचषकाचा थरार पहायला मिळत आहे. त्यातच पाकिस्तानला सेमी फायनला पोहोचण्यासाठी विजयी होण्याबरोबरच झिम्बांबेने भारताला पराभूत करावे लागणार आहे. अशातच भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानच्या एका…
लग्नात आनंदाने नाचत असताना नवरा नवरीसोबत घडले असे काही
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अलीकडे लग्न म्हटले की मजा, मस्ती, डान्स, धम्माल या गोष्टी येतातच. पण कधीकधी लग्नात अशा काही गोष्टी घडतात की सगळे वातावरणच बदलून जाते. सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. लग्नात डान्स करत असताना नवरा-नवरीच्या…
….म्हणून बायकोने नव-याला दिला चपलेचा प्रसाद
उत्तर प्रदेश दि ३(प्रतिनिधी) - उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एका जोडप्याच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण यावेळी पतीला पत्नीबरोबर पत्नीच्या मैत्रीणींने पतीला चपलेने मारहाण केली आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी…
इन्टाग्राम स्टार गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा धिंगाणा
सांगली दि १(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त हावभावांमुळे सोशल मिडीयावर स्टार असणाऱ्या गौतमी पाटीलच्या सांगली जिल्ह्यातील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे ही घटना घडली.…
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची दुष्काळ पाहणीत ‘दारु पे चर्चा’
बीड दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळात मेटाकुटीला आले असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार मात्र राज्यात ओला दुष्काळ नसल्याचे सांगत आहेत. आता पुन्हा एकदा कृषीमंत्री आपल्या वक्तव्याने वादात अडकले आहेत. कृषीमंत्री ओला दुष्काळ…