Latest Marathi News
Browsing Tag

Police in action

नळदुर्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नळदुर्ग (सतीश राठोड ) : - धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे . नळदुर्ग येथील दिल्ली दरबार हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्गावर गुटख्याने भरलेला आयशर टेम्पोत २५ लाख ९२ हजार रूपये किमतीचा गुटखा व १० लाख रुपये किमतीचे…

…म्हणुन वकीलाच्या बायकोने बस कंडक्टरला केली मारहाण

बुलढाणा दि २७(प्रतिनिधी)-घराजवळ बस का थांबवली नाही? या कारणास्तव एका महिलेने बसमध्येच कंडक्टरला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद - छत्रपती संभाजीनगर…

नवरा लग्नाचा वाढदिवस विसरल्यावर पत्नीने केले भयंकर कृत्य

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पती आणि सासूला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याला कारण ठरले आहे. पतीने लग्नाचा विसरलेला वाढदिवस. संताप अनावर झालेल्या महिलेने पती आणि सासूसोबत जोरदार…

देवाला नमस्कार करत चोराने मारला देवाच्या दागिण्यावर डल्ला

जयपूर दि १६(प्रतिनिधी)-जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. जयपूरमधील शाहपुरामधील गोनाकासर गावात एका चोराने देवाचे दर्शन घेत देवाच्या छत्राची चोरी केली आहे. या चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुजा-याने…

व्हॅलेंटाइन वीकमध्ये धावत्या बाईकवरचा रोमान्स प्रेमी युगलाला महागात

अजमेर दि ८(प्रतिनिधी)- सध्या सगळीकडे व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात आहे.पण राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.…

संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो नाचवत घोषणाबाजी

वाशिम दि १६(प्रतिनिधी)- वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर शहरात दादा हयात कलदंर यांच्या उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. या रॅलीत औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करत…

फुकट काजूकतलीसाठी स्वीट मार्टमध्ये गोळीबार

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे काजूकतली फुकट दिली नाही म्हणून एका स्वीट मॉलमध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. या…

इचलकरंजीत चोरट्यांनी बॅगेतील कॅशवर मारला डल्ला

इचलकरंजी दि १(प्रतिनिधी)- सांगलीतील चोरीप्रमानेच आता इचलकरंजी येथेही चोरी झाली आहे. गाडीतील जवळपास दीड लाखापेक्षा जास्तीची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एकाच प्रकारे झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या…

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात गुंडांचा गोळीबार

पुणे दि २५(प्रतिनिधी) - पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हत्या, बलात्कार यासह अनेक धक्कादायक घटना दररोज समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. यात पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव…
Don`t copy text!