Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

हनुमानाच्या मूर्तीसमोर तोकड्या कपड्यात महिलांचे बाॅडी बिल्डिंग

रतलाम दि ६(प्रतिनिधी)- रतलाम शहरात रविवारी झालेल्या १३ व्या ज्युनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला स्पर्धकांच्या स्टेजवरील परफॉर्मन्सवरून वाद निर्माण झाला आहे. कारण या महिला स्पर्धकांनी हनुमानाच्या मूर्तीसमोर तोकड्या कपड्यात परफाॅर्म केला…

संगीताच्या कार्यक्रमात लोकांकडून नोटांची उधळण

विरार दि ६(प्रतिनिधी)- गुजराती समाजाच्या एका संगीत कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला आहे. विरारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लोकांकडून पैशांची उधळण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विरार पूर्व परिसरात सकवार येथे गुजराती…

काॅपीवरून पालक आणि शिक्षकात जोरदार हाणामारी

छत्रपती संभाजीनगर दि ६ (प्रतिनिधी)- राज्यात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत पण त्याचवेळी गणित पेपरफुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यंदा राज्यात परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात…

गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात दोन गटात हाणामारी

पुणे दि ५(प्रतिनिधी)- गाैतमी पाटील आणि वाद हे समीकरण अलीकडे ठरलेले आहे. कारण गाैतमी पाटीलच्या खेडच्या कार्यक्रमात जोरदार धुडगूस घातलेला पहायला मिळाला. पुण्याच्या खेड तालुक्यात हा प्रकार घडला. हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी…

अनैतिक संबंधाच्या आरोपामुळे जात पंचायतीने सुनावली अग्निपरिक्षा

तेलंगाणा दि १ (प्रतिनिधी)- आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही जात पंचायती अस्तित्वात आहेत.या जात पंचायतींकडून देण्यात येणाऱ्या काही विचित्र निकालांमुळे त्या कायमच चर्चेत असतात. तेलंगाणात जात पंचायतीने सुनावलेला एक शिक्षा सध्या चर्चेचा…

बंद ट्रॅक्टर अचानक सुरू होऊन दुकानात शिरला आणि..

बिजनोर दि २(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशमधील बिजनौर भागात एक अजब घटना घडली आहे. युपीतील एका चप्पल दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानकपणे सुरु झाला अन् काही सेकंदात दुकानाच्या काचा फोडून थेट दुकानात घुसला. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याचा…

भाजपा मंत्र्यासमोरच भाजपातील दोन गटात जोरदार राडा

पालघर दि २(प्रतिनिधी)- राज्यात सत्तेत असूनही भाजपाला आपला पक्षाअंतर्गत वाद समोर आला आहे. पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा…

इंदुरीकर महाराजांसमोरच चिमुकल्याचा झुमकावालीवर ठेका

जळगाव दि २८(प्रतिनिधी)- सध्या झुमकावाली पोर हे खान्देशी गाणे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत या गाण्यांची क्रेझ आहे. पण जळगावात मात्र तरुणाईला चित्रपट गाण्यांपासुन लांब राहण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर…

‘फडणवीस शिंदे महाडाकू तर तुम्ही गद्दारांचे बाप आहात’

धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले. तसेच ५० खोके हा शब्दही लोकप्रिय झाला होता. पण धाराशिवमध्ये आमदार बच्चू कडू यांना गाठत एका ८०…
Don`t copy text!