Latest Marathi News
Browsing Tag

Viral video

‘हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावला तर’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ उर्मटपणाचे असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका महिलेने पोलीसांसोबत अरेरावी करत शिविगाळ केली आहे. इतकेच नाहीतर…

लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लीम तरूणाला बेदम मारहाण

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- लव्ह जिहाद हा मुद्दा सध्या जास्तच चर्चेत आला आहे. मुंबईत सध्या अशीच एक घटना घडली असून, लव्ह जिहादच्या आरोपाखाली एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर मारहाणीचा व्हिडिओ एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी…

धक्कादायक! बाळाला उकळत्या दुधाने घातली आंघोळ

लखनऊ दि २८(प्रतिनिधी) - एकीकडे भारत आधुनिक होत डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहत असताना, समाजातील अंधश्रद्धा अजूनही संपली नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. एकीकडे आपण चंद्रावर गेली असलो तरीही बुरसटलेले विचार आणि नको त्या चालीरीती, अघोरी प्रथा…

कैद्याने केली पोलिसाची चक्क झाडूने बेदम धुलाई

चंद्रपूर दि २२(प्रतिनिधी)- कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसासोबत भयंकर प्रकार घडला आहे. कैद्याला काही कारणाने पोलिसाचा राग आल्याने त्याने रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसाला चांगलेच झोडपले आहे. रुग्णालयातील…

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचे शेतकऱ्यांकडेच दुर्लक्ष?

जामखेड दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आपल्या कार्यशैलीमुळे कायम चर्चेत असतात. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी केलेली वक्तव्ये कायमच चर्चेत असतात. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेकदा मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या…

सैराटमधील आर्चीचा तो व्हिडिओ जोरदार व्हायरल

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सैराट चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटांसह वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे. आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहून…

मुख्याध्यापकानेच मारला शालेय पोषण आहारावर डल्ला

छ. संभाजीनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला मध्यान पोषण आहार हा लहान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. त्याचबरोबर या पोषण आहाराबद्दल अनेकवेळा निकृष्टतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याच बरोबर यात अपहार होत…

गाैतमी पाटिलचा तो व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला पण..

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अल्पवधीत प्रसिद्ध झालेली सबसे कातिल गाैतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील…

मैदानावर पंचगिरी सोडत अंपायर थिरकला चंद्रा गाण्यावर

मुंबई दि १(प्रतिनिधी)- क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी यांचे नाते नेहमीच खास राहिले आहे. पण सध्या क्रिकेट ग्राउंडवरील एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात चक्क अंपायरने चंद्रा गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मिडीयावर…
Don`t copy text!