Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयातील कॅन्टीनवर FDA चा छापा; धक्कादायक माहिती समोर

आपल्या धडक आणि कडक शिस्तीच्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एफडीएच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर,…

“मनोज जरांगेंवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही!”; विखे-पाटलांचे मोठे विधान

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला २८ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष…

भांडणाची तक्रार करायला गेलेल्या ८ वर्षांच्या चिमुरड्याचा मुख्याध्यापकाने घेतला चावा; गुन्हा दाखल

शाळेमध्ये मुलांनी दंगा केल्यास किंवा भांडण केल्यास शिक्षकांनी त्यांना समज देणे किंवा सौम्य शिक्षा करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अहिल्यानगर शहराजवळील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापकाचे एक अमानुष वर्तन समोर आले आहे.…

महाराष्ट्रातील १२ हजार ग्रामपंचायती आणि २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका ‘या’ महिन्यात…

राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा शांत होऊन काही महिने होत नाहीत, तोच पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मात्र, इच्छुकांना आणि मतदारांना यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे १२…

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाची उडी? युगेंद्र पवारांनी दिले मोठे संकेत!

बारामती तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळ निवडणुकीत आता मोठी ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष थेट रिंगणात उतरण्याचे…

आता मंत्र्यांना सरकारी खर्चाने पेपर वाचता येणार नाही; मुख्यमंत्र्यांनी काढला नवा नियम!

राज्य सरकारने प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी आणि डिजिटल व्यवस्थेला चालना देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच वादळी ठरू शकणारा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांची कार्यालये तसेच शासकीय निवासस्थानी छापील…

१ ऑगस्टपासून खिसा खाली होणार की दिलासा मिळणार?; ‘हे’ ५ मोठे बदल प्रत्येक…

नव्या महिन्याची सुरुवात होताच सर्वसामान्यांच्या खिशाला थेट कात्री लागणार की दिलासा मिळणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून देशात अनेक मोठे आर्थिक आणि व्यावहारिक बदल लागू होण्याची शक्यता आहे. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या…

राज्याला मिळणार सत्तेचं ‘नवं केंद्र’!; एअर इंडिया इमारतीत हलणार मुख्यमंत्री कार्यालय

राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल घडवून आणण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथे राज्य सरकारने नुकतीच खरेदी केलेल्या प्रतिष्ठित 'एअर इंडिया' इमारतीत…

तपासाच्या नावाखाली कास पठारवर पर्यटन अन् मज्जा!; पुणे पोलिसांच्या ‘त्या’ महिला…

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी साताऱ्याला गेलेल्या पुणे पोलिसांचा एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. तपासाच्या नावाखाली चक्क पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद लुटणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह…

“भाजपची ऑफर होती, नाहीतर ठोकून काढू अशी धमकी दिली!’ अभिजित दिपके यांचा खळबळजनक दावा

जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एक अत्यंत खळबळजनक दावा समोर आला आहे. विद्यार्थी आंदोलक नेते अभिजित दिपके यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. "मला भाजपची ऑफर आली होती. तुम्ही या, नाहीतर ठोकून काढू," अशी धमकी…
Don`t copy text!