Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शेतकऱ्यांनी चिंता करू नये! बँकांच्या ‘हेअरकट’ वादावर कृषिमंत्र्यांचा दिलासा
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' राज्यभरात तीन टप्प्यांत राबवण्यात येत असून, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील तब्बल १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश…
‘टीईटी’ उत्तीर्ण गुरुजींच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; शालेय शिक्षण विभागाचा मोठा बदल, नवे…
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत (Teacher Promotion) पूर्वीच्या नियमावलीत मोठा बदल केला असून 'टीईटी'…
उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स!; २००९ मधील कथित बदनामी प्रकरणी ५ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात घडलेल्या एका कथित बदनामी प्रकरणी न्यायालयाने हे…
जळगावात २ हजार महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना
राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सध्या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. एकीकडे नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे राज्यातील लाखो महिलांचा या योजनेचा लाभ बंद झाला असताना, दुसरीकडे जळगाव…
मराठा आरक्षणाबाबत विखे-पाटील ॲक्शन मोडमध्ये!; ‘मराठा आरक्षण कक्ष’ ७ दिवसांत पूर्ण…
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच विविध शिफारशींच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील सात…
तुकाराम मुंढेंना दुहेरी धक्का! धडाकेबाज कारवाईनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागात बंड
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार हाती घेताच आपल्या नेहमीच्या धडाकेबाज शैलीत कारवायांचा धडाका लावणारे डॅशिंग आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी अनेक नामांकित रेस्टॉरंट्स आणि…
सुरेखा न्यारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट!; ‘त्या’ एका कारणामुळे माजी महिला सरपंचाचा खून?
शाहूवाडी तालुक्यातील शहापूर येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. प्राथमिक तपासात आणि चर्चेत ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता या संपूर्ण…
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा!; NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत…
एसटी बस प्रवासात राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना…
विरारमध्ये गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार
विरार आणि वसई परिसरातून अंधश्रद्धेचा फायदा उठवून एका असहाय्य महिलेवर अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलाला तंत्र-मंत्राने बरं करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका माऊलीच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेत…
“लाठीचार्ज करायला आंदोलन हा गुन्हा नाही!”; दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा दणका
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही नीट (NEET) परीक्षा गोंधळावरून निर्माण झालेला विद्यार्थ्यांचा असंतोष शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून केंद्र…