Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेशबंदी नाही! सर्वोच्च न्यायालयात पर्सनल लॉ बोर्डाचा मोठा खुलासा

सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम महिलांच्या नमाज पद्धतीवर झालेल्या ऐतिहासिक चर्चेत महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली आहेत. नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर 'श्रद्धा विरुद्ध मूलभूत हक्क' या विषयावर सुनावणी सुरू असताना, महिलांनी मशिदीत प्रवेश करून…

कोकणात अवकाळीचा कहर! संगमेश्वरला वादळी पावसाने झोडपले; हातातोंडाशी आलेला आंबा-काजूचा घास हिरावला

संगमेश्वर तालुक्यात आज दुपारी अचानक हवामान बदलले आणि देवरुख, साखरपा, शिवने आणि बुरंबी परिसरासह तालुक्याच्या बहुसंख्य भागाला वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यांनंतर आलेल्या या पावसामुळे हवेत…

पोटनिवडणुकीचा रणसंग्राम! बारामतीत ३१.९१% तर राहुरीत २९.६७% मतदान; मतदारांची केंद्रावर गर्दी

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा उत्साह पाहायला मिळत असून सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी समाधानकारक दिसून येत आहे.निवडणूक प्रशासनाकडून…

सह्याद्रीच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला ब्लॅक पँथर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच काळ्या बिबट्याची नोंद झाली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात २० एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे छायाचित्र टिपले गेले. २० आणि २१ एप्रिल रोजी वेगवेगळ्या बीटमध्ये तीन स्वतंत्र छायाचित्रे…

धोनी इज बॅक! ६ सामन्यांनंतर ‘माही’चं कमबॅक? वानखेडेवर रंगणार आयपीएल २०२६ मधील सर्वात…

आयपीएल २०२६ मध्ये आज (२३ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महामुकाबला खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा खेळला जाणार असून सामन्याआधी मोठा प्रश्न एकच की एमएस धोनी मैदानात परतणार का?धोनीच्या सहभागाबाबत…

मोदी सरकारची ‘ही’ योजना करेल वीज बिल ‘झिरो’

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि ऊर्जेच्या बाबतीत त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री कुसुम योजना' एक वरदान ठरत आहे. या योजनेमुळे केवळ दिवसा वीज मिळण्याची समस्याच सुटणार नाही, तर शेतकरी आता वीज विकून…

३०० क्लिप्स आणि शेकडो महिलांची शिकार…; पीडितेच्या एका जबाबाने खळबळ!

नाशिकमध्ये सध्या भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य समोर आल्यानंतर अख्खं राज्य हादरलं. त्याचं हे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका कांडाने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवर जबरदस्तीने…

रिक्षाचालकांचा एल्गार! परवान्यासाठी मराठी भाषेच्या अटीला विरोध; १५ लाख रिक्षांचा संपाचा पवित्रा

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते.महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून…

मोठी बातमी: फटाका कारखान्यात भीषण स्फोट, इमारत जमीनदोस्त! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकाचा बळी

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले…

बळीराजावर उन्हाचा घाला! लातूरमध्ये उष्माघाताने पहिला मृत्यू; शरीरातील पाणी घटल्यानं झाला अनर्थ

लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, या भीषण उष्णतेने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडली आहे.लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताच्या या…
Don`t copy text!