Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

पोटदुखी ठरली निमित्त, समोर आलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य; गोव्यातील अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक…

उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील राया परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही मूळची राया परिसरातील असून तिचे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी…

मुनगंटीवार बोलायला उठले अन् धानोरकरांनी स्टेज सोडलं!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'हिराई महोत्सवा'च्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी…

बच्चू कडूंना शिवसेनेची मोठी ऑफर!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना 'ऑफर' देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजकीय हालचालींमुळे मुंबईसह थेट अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येत्या १२ मे रोजी ही…

एसटी प्रवाशांवर अतिरिक्त बोजा; तिकिटाच्या दरात २ रुपयांची वाढ?

राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता प्रत्येक प्रवाशाला तिकीटाच्या दराव्यतिरिक्त…

धक्का की दिलासा? रात्री ८:३० वाजता पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित

बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन सरकारचा संसदेत पराभव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8.30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. महिला…

कोणीतरी ओढत होतं आणि ती चालत गेली…; धुळ्यात तरुणी गायब होण्यामागे कोणती ‘अदृश्य’…

धुळ्यात शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरमध्ये एक १८ वर्षीय तरुणी भरदिवसा गायब झाल्याने संपूर्ण जिल्हा दहशतीखाली आहे. संजीवनी राहुल वराडे असे या बेपत्ता तरुणीचे नाव असून, तिच्या बेपत्ता होण्यामागचे कारण आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून…

पैशांचा वाद अन् मुलींची पैज; सूडाग्नीने पेटलेल्या मित्राने अपलोड केले तब्बल १८ आक्षेपार्ह व्हिडीओ

अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार अशी शर्यत दोन आरोपींमध्ये लागली होती अशी…

वसतिगृहाच्या कामाच्या ‘टक्केवारी’वरून रणकंदन; आजी-माजी नगरसेविका भिडल्या

पुण्यातील वसतिगृहाच्या कामावरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोनगटातील वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप…

मीरा-भाईंदरमध्ये ‘झोंबी ड्रग्स’चा शिरकाव?

गोरेगावातील त्या कॉन्सर्टच्या नावाखाली रेव्ह पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणांकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत रेव्ह पार्टीचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. या पार्टीत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला…

आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य

राज्य शासनाने रेशनकार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी एप्रिल महिन्यात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने रेशन दुकानावर जाण्याची…
Don`t copy text!