Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करत आहात का?

पुणे दि १०(प्रतिनिधी)- सर्वात मोठा सण अशी ओळख असलेल्या दिवाळी सणाची सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने खरेदी केली जाते. कारण या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी अनेकजण लोक सोने-चांदी खरेदी करतात. पण आज…

दिवाळीला गावी जातात? मग ही बातमी तुम्हाला वाचावीच लागेल

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण आंदोलन काळात एसटी सेवा बंद असल्याचा फटका प्रवाशांना बसला होता. पण आता ऐन दिवाळी सणात प्रवाशांचे हाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे…

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही.…

वरुणराजाच्या साक्षीने भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप

पुणे दि २८(प्रतिनिधी)- मागील दहा दिवसापासून घराघरात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. विसर्जनादिवशी वरुणराजाचे आगमन झाल्याने विसर्जन सोहळा आणखी रंगतदार झाला अर्थात पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन झाले असून…

नागपूरात नागरिकांना मुसळधार पावसामुळे पुराचा फटका

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कटून टाकले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून भाग जलमय झाले. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या वातावरणात नागरिकांना दिलासा, मदतीसाठी जनता पार्टीचे…

वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- 'चांद्रयान-३' मोहिमेत बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार…

शेतकरी,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या आमरण उपोषणाला यश

कर्जत दि २१(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड मतदार संघातील विजेच्या विविध अडचणी दूर व्हाव्यात यासाठी महावितरणकडे वारंवार निवेदने देऊन मागण्या करूनही महावितरण शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस…

एैन सणासुदीत लालपरीची चाके पुन्हा थांबणार

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच एैन गणपती काळात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर…

शालेय साहित्य वाटप करत दहिटणेत स्वातंत्र्यदिन साजरा

बार्शी दि १५ (प्रतिनिधी)- आज सा-या देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहिटणे येथे स्वातंत्र्यदिनाचे अवचित्य साधत विकास घडमोडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप केले आहे. दरवर्षी ते साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत…

डाळिंबाच्या बागेत काम करताना महिलेसोबत घडले अघटित

सोलापूर दि १४(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. डाळिंबाच्या झाडाला फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकून एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. गळफास बसून पतीदेखत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला…
Don`t copy text!