Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

रजेवर असलेल्या जवानाने जीवाची बाजी लावून 5 जणांचा वाचवला जीव, महाराष्ट्रात ह्या जवानाची…

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी - चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडे भरुन वाहत आहेत. अशाच एका नाल्यावरील पूल ओलांडण्याच्या प्रयत्नाच असलेला एक ऑटो प्रवाशांसह वाहून जाऊ लागला. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी टाहो…

माझ्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी…

मुंबई विशेष प्रतिनिधी - मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे…

शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप कापसे यांची निवड

बार्शी/सोलापूर प्रतिनिधी - शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप कापसे यांची निवड करण्यात आली . संदीप कापसे हे बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते नागेश आण्णा अक्कलकोटे यांचे कट्टर समर्थक आहेत. बार्शी…

दहावीतली मुलगी गरोदर,नंतर कळलं शिक्षकानेच केला बलात्कार, गुन्हा दाखल

धाराशिव प्रतिनिधी - शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा…

खारावडे येथील म्हसोबा देवस्थान ट्रस्टची निवडणूक बिनविरोध, 30 वर्षांची बिनविरोधची परंपरा कायम

मुळशी प्रतिनिधी - महाराष्ट्र मध्ये जगप्रसिद्ध असलेले खारावडे ( ता.मुळशी ) येथील म्हसोबा भैरवनाथ काळूबाई मंदिर ट्रस्ट चे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. जवळपास 30 वर्षांची बिनविरोध ची परंपरा कायम ठेवली आहे. सभासदांनी निवडणूक बिनविरोध…

घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागला, वाचा सविस्तर बातमी..!

दिल्ली प्रतिनिधी - दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. गॅस, पेट्रोल-डिझेल, CNG, सोने यांच्या वाढत्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. अश्यातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीची बातमी समोर आली आहे. 4.2 किलो वजनाच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली का ? मग ही बातमी एकदा बघा..?

मुंबई प्रतिनिधी - नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यासंदर्भातील काही फोटो व्हायरल झाले. अचानक…

14 दिवसात महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं ? महाराष्ट्र खबर स्पेशल रिपोर्ट

मुंबई विशेष प्रतिनिधी -  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार जूनच्या सुरुवातीपर्यंत मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येत होतं. राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांसह केलेल्या…

खासगी बस दरीत कोसळली, शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू,बघा नेमक काय घडल..?

हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. सकाळीच प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस दरीत कोसळली. यात शाळकरी मुलांचाही समावेश होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेत,शाळकरी मुलांसह जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला.…

राज्यात सहा महिन्यात निवडणुका, कामाला लागा, शरद पवारांच्या आमदारांना सूचना,बघा नेमकी ही बातमी काय ?

मुंबई विशेष प्रतिनिधी -  शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार…
Don`t copy text!