Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

बार्शी तालुक्यातील पांगरीत शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट

बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ शिरोळा फायरवर्क्स या फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत ४० कर्मचारी काम करत होते. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.अग्निशामक दल आणि…

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचे गिफ्ट

मुंबई दि १(प्रतिनिधी)- आज सर्वजन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करत असताना इंधन कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे गिफ्ट दिले आहे. इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १ जानेवारी २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

अभ्यासाला लागा! दहावी बारावीचे अंतिम वेळापत्रक आले

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर…

नाशिकमध्ये देवदर्शनासाठी जाताना रस्त्यावरच बर्निंग कारचा थरार

नाशिक दि २७(प्रतिनिधी)- सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. वणी गडावर जात असताना वनारवाडी फाट्याजवळ कार मधून अचानक धूर येत असल्याने गाडी मालकाने गाडी रस्त्याच्या कडेला…

कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे वटवृक्ष मंदिरात खबरदारीचे नियोजन

अक्कलकोट दि २४(प्रतिनिधी)- कोरोना महामारीचे संकट पुन्हा एकदा जगावर घोंगावत असताना कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य शासनाने जनतेला केले आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा आपणा सर्वांना कोरोना महामारीस…

बंगल्यातील सर्वांचे हातपाय बांधून घातला दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून केली मोठी लूट

सांगली शहरातील कर्नाळ रोड येथील दत्तनगर मध्ये आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये बंगल्याचे मालक आशिष चिंचवाडे यांचे हातपाय बांधून त्यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा आठ तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटामधील 100…

आयसीयुत घुसून रुग्णावर केले जादूटोण्याने अघोरी उपचार

सांगली दि २३(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यामध्ये एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातीमध्ये असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता. हा सर्व प्रकार…

त्या कारणाने वडील रागावल्याने तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

ओैरंगाबाद दि २३(प्रतिनिधी)- ओैरंगाबादमध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने फिनाईल प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मयत तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. औरंगाबाद शहरातील न्यू…

बार्शीत २५ डिसेंबरला होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा 

बार्शी दि २०(प्रतिनिधी)- जगात १५७ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्यू राष्ट्र आहे; मात्र हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. ‘सेक्युलर’ भारतातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. सेक्युलर सरकार देवळे ताब्यात घेते अन् हिंदूंच्या यात्रांवर…
Don`t copy text!