Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट!; मंत्री नरहरी झिरवाळ यांचं कार्यालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील 'औषध निरीक्षक' (Drug Inspector) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक मोठा आणि विचित्र योगायोग समोर आला असून, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ…
गणेशोत्सवातील ‘डीजे’वर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘कायद्याचा बडगा हवाच,…
कोणताही सण किंवा उत्सव हा जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने साजरा झाला, तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. वर्षानुवर्षे सण साजरे करताना काही चुकीच्या पद्धती पडल्या असतील, तर त्या बंद करण्यासाठी केवळ कायद्याचा बडगा न दाखवता लोकांना विश्वासात घेऊन…
बारामती हादरली! बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करण्यासाठी ‘ChatGPT’चा वापर; आरोपीवर गुन्हा…
शासकीय दाखल्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून प्रशासनाची फसवणूक केल्याची एक धक्कादायक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली आहे. उत्पन्नाचा बनावट दाखला (Fake Income Certificate) तयार करण्यासाठी प्रसिद्ध AI टूल ChatGPT चा वापर केल्याप्रकरणी…
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर जालन्यात प्रशासनाची मोठी पावले; ‘सारथी’बाबत शासनाचा मोठा…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मराठा समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ आणि…
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून आईने तीन चिमुकल्यांसह मारली उडी; आई अन् मुलाचा जागीच मृत्यू, दोन मुली…
खवड्या डोंगरावरून उडी घेतल्याची घटना ताजी असतानाच, धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून एका महिलेने आपल्या तीन लहान मुलांसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. या भीषण…
“२०२९ पर्यंत मी दिल्लीत नाही!”; दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे…
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीसांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. मात्र, एका माध्यमाच्या…
मराठा, ओबीसींनंतर आता धनगर समाजाचाही राज्यव्यापी एल्गार!; ७ सप्टेंबरपासून आंदोलनाची हाक
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच आता धनगर समाजानेही आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन या आंदोलनाला…
‘MH 61’ नव्या मालिकेतील पसंतीचे वाहन क्रमांक मिळवण्याची संधी; आरटीओकडून लिलाव…
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) 'एमएच ६१' (MH 61) या वाहन नोंदणी मालिकेअंतर्गत आता 'एमएच ६१ सी ०००१' (MH 61 C 0001) पासून दुचाकी वाहनांची नवीन मालिका सुरू केली जात आहे. आपल्या आवडत्या किंवा व्हीआयपी (VIP) नंबरसाठी उत्सुक असलेल्या…
अमरावतीत भरदिवसा थरार; एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय तरुणीची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या
स्थानिक रवी नगर चौकात गुरुवारी दुपारी पावणेएकच्या (१२.४५) सुमारास एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. एकतर्फी प्रेमाच्या विकृत मानसिकतेतून आणि ब्रेकअपच्या संतापातून एका माथेफिरू…
तीन पानी जुगार अन् गोव्यातील कॅसिनोचे व्यसन; चैनीसाठी भावानेच चोरले १९ लाखांचे सोन्याचे दागिने!
तीन पानी जुगार आणि गोव्यातील कॅसिनोच्या नादात उधळपट्टी करण्यासाठी सख्या लहान भावानेच घरातील तसेच चुलत्याच्या घरातील तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. करवीर) येथे हा…