Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

दारूचे व्यसन आणि लग्नाचा तगादा; वादाचे पर्यावसान पित्याच्या हत्येत, मुलगा अटकेत!

लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आणि दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लकडेवाडी येथे घडली आहे. या घटनेत खंडू श्रीमंत भिसे (वय ५५)…

रीलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरण: दुसरं लग्न, कर्जबाजारीपणा अन् घरगुती कलह; आत्महत्येमागील…

प्रसिद्ध सोशल मीडिया रीलस्टार रोहिणी हिच्या अकाली आणि धक्कादायक मृत्यूनंतर आता या प्रकरणाला एक वेगळे वळण लागताना दिसत आहे. सुरुवातीला केवळ आत्महत्येची प्राथमिक चर्चा असताना, आता तिच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातील अनेक धक्कादायक बाबी…

“फोन सुद्धा उचलत नाहीत…” स्वपक्षाच्या मंत्र्यांवर संतोष बांगर कडाडले; संतोष…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी स्वपक्षातील मंत्र्यांवरच निशाणा साधत एक मोठी राजकीय डरकाळी फोडली आहे. "शिवसेनेचे अनेक मंत्री…

पक्षप्रवेशाला विरोध नाही, पण थेट उमेदवारी का?; विधान परिषदेवरून भाजपचे सत्यजित कदम आक्रमक

राज्यात विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, अहिल्यानगर येथील जागेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांनाही मिळणार ₹३०००; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

राज्यभरात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून एकूण ३,००० रुपये जमा झाले आहेत. पैसे खात्यात जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे…

सोशल मीडिया विश्वाला मोठा धक्का! प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पारध्येची हॉटेलमध्ये गळफास लावून…

सोशल मीडियावर आपल्या रील्स आणि व्हिडिओंमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली रील्स स्टार रोहिणी पारध्ये हिने एका हॉटेलमधील खोलीत आत्महत्या केली आहे. तिने गळफास लावून आपले जीवन संपवले. हॉटेल प्रशासनाच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने…

अथक प्रयत्नांनंतर आंबा घाटातील टँकर बाजूला सारण्यात यश; तासनतास अडकलेल्या प्रवाशांनी सोडला सुटकेचा…

कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या तसेच कोकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आंबा घाटातील वाहतूक अखेर पुन्हा एकदा पूर्णपणे सुरळीत करण्यात आली आहे. घाटात झालेल्या गॅस टँकरच्या भीषण अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून ही…

रेशन दुकानदारांचे कमिशन वाढले!; मोदी कॅबिनेटचा ‘सार्थक-पीडीएस’ योजनेला हिरवा कंदील

देशातील सार्वजनिक वितरण प्रणालीत म्हणजेच रेशन वितरण व्यवस्थेत मोठे आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'सार्थक-पीडीएस' या नवीन…

माझा बळी गेला तर त्याला सरकार व देवेंद्र फडणवीस जबाबदार!; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रचंड तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात अत्यंत आक्रमक आणि टोकाची भूमिका घेतली आहे. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर कोणताही…

भीषण प्रकार! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मानवी मृतदेह जळताना दिसला; स्त्री की पुरुष ओळखणंही अशक्य

जळगाव शहरात एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि क्रूरतेची सीमा गाठणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका निर्जन भागात असलेल्या जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला मानवी मृतदेह आढळून आला आहे. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ…
Don`t copy text!