Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

‘तू तुझ्या अवकातीत रहा तुझे संस्कार माहित आहेत’

उस्मानाबाद दि ३(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात आज जोरदार वाद झाला. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी जास्त…

ड्रायव्हर नसतानाही गोल गोल फिरू लागली रिक्षा

रत्नागिरी दि १(प्रतिनिधी)- रत्नागिरी शहरातील जेलनाका येथे झालेल्या अपघातामध्ये रिक्षाचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ती गोलगोल फिरू लागली. चालक बाहेर फेकला गेल्याने रिक्षावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले होते. रिक्षा थांबवण्यासाठी जमलेल्या काही…

ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरताय का? ही बातमी पहाच

मुंबई दि १(प्रतिनिधी)- विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीमुळे ही…

सोलापूर जिल्ह्यातील या १८ गावांना जायचे आहे कर्नाटकात

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)-कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावे आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला होता. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. ते ताजे असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी…

पालघरच्या कचेरी रोडवर आहे भुताचा वावार?

पालघर दि ३०(प्रतिनिधी)- पालघरमध्ये छतावर भूत असल्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रस्त्यालगत फुटपाथ वर झोपलेला तरुण, वारंवार हवेत उडणारी खुर्ची, कोणीही बसलेलं नसतानाही आपोआप चालणारी सायकल आणि छतावर सफेद पोशाख परिधान…

‘बॉयफ्रेंड’ वरून तीन विद्यार्थिनींची रस्त्यावरच हाणामारी

ओैरंगाबाद दि २९(प्रतिनिधी)- बॉयफ्रेंड’वरून एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघींनी एका तरुणीला अगदी डोक्याचे केस धरून आणि बेल्टने मारहाण केली.या वादाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला.…

सोलापुरात दिवसाढवळ्या रिव्हॉल्व्हर दाखवत धमकी

सोलापूर दि २७(प्रतिनिधी)- सोलापूरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गेल्या २१ दिवसांपासून चक्री उपोषण करण्यात येत आहे.विकास मंचचे केतन शहा यांनी…

‘महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात’

ठाणे दि २५(प्रतिनिधी)- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलासंदर्भामधील वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट उसळली आहे.अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीही आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या…

‘खामोश, यहां के असली खिलाडी हम है’ जयंत पाटलांचा स्वॅग

सांगली दि २४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील आपल्या हजरजबाबी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम हा त्यांच्या डायलाॅग सर्वांनाच माहित आहे. पण…
Don`t copy text!