Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

पत्की यांनी निष्ठा कशी बाळगावी याचा परिपाठ घालून दिला

आष्टा दि.१४ (प्रतिनिधी)- जेष्ठ समाजवादी नेते,माजी आमदार, उत्कृष्ठ संसदपटू,अँड.स्व.व्यंकाप्पा पत्की यांना ९ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर…

जत्रेच निमंत्रण जीवावर बेतलं ! जेवणातून झाली विषबाधा

सातारा : कराड तालुक्यातील वहागाव या ठिकाणी काही लोकांना जत्रेचे जेवण महागात पडले आहे. यामध्ये मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी तुकाराम विठ्ठल राऊत (रा.…

धक्कादायक! बास्केटबॉलची मॅच पाहणे चिमुकलीच्या बेतले जीवावर

लातूर - लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. ही मुलगी लॉजच्या खिडकीमध्ये बसून बास्केटबॉलची मॅच पाहत होती. यादरम्यान तिचा अचानक तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून…

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला

सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या लेकीला भेटायला जात असताना पुणे - बंगळुरू आशियाई महामार्गावर  खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या…

वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व…

आला रे आला! मान्सून महाराष्ट्रात चोरपावलांनी दाखल

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.…

‘राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही’

इस्लामपूर दि ११(प्रतिनिधी)- राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. आपणास आपण कुठे कमी पडतो? याचे आत्मचिंतन करावे लागेल. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो,असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार…

…. तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल

इस्लामपूर दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या केसाला धक्का लागला,तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल,असा इशारा वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे दिला. आपण…

‘तुझाही दाभोळकर करु’ म्हणत शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली…

केरळमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, मान्सून केरळात दाखल

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अनेकांना ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसासह गुरुवारी मान्सूनचे आगमन झाल्याची औपचारिक घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. मागील ७ दिवस केरळपासून ४०० किमी दूर अडकलेला…
Don`t copy text!