Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

“ना घरच्यांची पर्वा, ना समाजाची भीती!” २ तरुणींच्या प्रेमासाठी पोलीस ठाण्यात…

समाजात आजही समलैंगिक संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला नाही, याची प्रचिती आणून देणारी एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. "लग्न करेन तर हिच्याशीच, नाहीतर जीव देईन!" असा आक्रमक पवित्रा घेत दोन तरुणींनी थेट पोलीस ठाणे डोक्यावर…

TCS धर्मांतर प्रकरणाला नवे वळण; ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ आरोपींच्या पाठीशी

टीएससी कंपनीत काम करणाऱ्या एका अविवाहित तरुणीवरील बलात्कार आणि बळजबरीने धर्मांतर प्रकरणाने आता राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत असतानाच, आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे.…

पुण्यात उद्यापासून ‘नो मोर्चे, नो सभा’! पुढील २ आठवडे कडक जमावबंदी

पुणेकरांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील वाढत्या राजकीय आणि सामाजिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात आज रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे…

वैद्यकीय प्रवेशाचा लिलाव! NEET पेपरसाठी ५० लाखांचा सौदा; पालकांची मूळ कागदपत्रेही घेतली ताब्यात

५० लाखांचा सौदा आणि ब्लँक चेक: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या NEET परीक्षेचा पेपर तब्बल ३० ते ५० लाख रुपयांपर्यंत विकला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अॅडव्हान्स म्हणून लाखो…

इन्स्टावर मराठी पोराचा राडा; ‘कॉकरोच जनता पार्टी’चा राष्ट्रीय पक्षांना धोबीपछाड!

५ दिवसांत १०.५ दशलक्ष फॉलोअर्स: देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या एका विधानाचा निषेध म्हणून सुरू झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या डिजिटल पक्षाने अवघ्या ५ दिवसांत इन्स्टाग्रामवर १०.५ दशलक्ष (१०५ लाख)…

“१ जूनपासून तुमचे गॅस कनेक्शन ब्लॉक होणार? गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय; त्वरित करा…

जर तुमच्या स्वयंपाकघरात एकाच वेळी पाईपलाईन गॅस (PNG) आणि एलपीजी (LPG) सिलिंडर अशा दोन्ही सुविधा असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकार आणि देशातील आघाडीच्या सरकारी तेल कंपन्या (इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस) यांनी…

“गरजू विद्यार्थ्यांनाच मिळणार न्याय; आरटीई प्रवेशातील ‘झोल’ रोखण्यासाठी जिल्हा…

पुणे: जिल्हा परिषदेच्या शिक्षण हक्क कायदा (RTE) प्रवेश प्रक्रियेत अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलले आहे. या कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून,…

कोरोनानंतर आता ‘हंता’ व्हायरसचे नवे संकट? एकाचा मृत्यू, जगभरात चिंतेचे वातावरण.

'कोविड' महामारीच्या धक्क्यातून अगदी अलीकडेच जग कसेबसे सावरले होते, तोच आता 'हंता' विषाणूच्या प्रादुर्भावाच्या बातम्या कानी येऊ लागल्या आहेत. 'कोरोना'च्या तुलनेत अधिक मृत्युदराचा धोका असलेल्या या विषाणूचा प्रसार वाढत असल्याचे जागतिक आरोग्य…

सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार! इंधनाचे दर कधीही वाढण्याची शक्यता; ‘हे’ आहे मुख्य…

इराण-अमेरिका युद्धानंतर मध्य-पूर्वेतील तणाव आणि जागतिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर, भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या किमतींमध्ये आता मोठा बदल होण्याची शक्यता…

देशाविरुद्ध सायबर षडयंत्र उधळले! ग्वाल्हेरमधून ४ पाकिस्तानी एजंटना अटक.

ग्वाल्हेरमध्ये हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी चार सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक केली. हॉटेलच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, एटीएम कार्ड आणि बँक संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. तपासात पाकिस्तानी नंबरशी संपर्क आणि परदेशात पैसे पाठवल्याचे…
Don`t copy text!