Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
तीन तासात तुमचा खात्मा करणार
मुंबई दि १५ (प्रतिनिधी)- भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संपूर्ण अंबानी कुटुंबाला ३ तासात संपवू असे धमकी देणार आठ फोन करण्यात आले आहेत.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलमध्ये हा…
मोदींनी देशाला दिला ‘पंचप्राण’ संकल्प
दिल्ली दि १५ (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांसाठी पाच संकल्पांची घोषणा केली आहे. जेव्हा आपण आपलीच पाठ थोपटून घेतो तेव्हा आपल्या…
एकनाथ शिंदे गटाचे ‘हे’ ५ मंत्री नाराज
मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाच जाहीर झाले आहे. पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले ५ मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे…
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
मुंबई, दि १४ (प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक…
‘शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलं’
रायगड दि १४ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लिंबू फिरवलं आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नको म्हणत एकनाथ…
हर घर तिरंगा मोहीम मुस्लिमांच्या फायद्याची’
लखनऊ दि १४ (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका मंदिरातील पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी भाजपच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.…
काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?
सांगली दि १३ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दाै-यावर होते यावेळी त्यांची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भेट घेतली. पण यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने विश्वजीत कदम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली…
जळगावात ‘सैराट’, पोलिसही हादरले
जळगाव दि १३ (प्रतिनिधी)- बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण नुकताच साजरा झाला. या सणानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात एक सैराट घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्या भावानेच बहिणीसह तिच्या प्रियकराचा खून केला आहे. या…
एकनाथ शिंदे गटाला केंद्रात मिळणार ‘हे’ खाते
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे केंद्र सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तेचा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारमध्ये शिंदे गटाला देखील एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्षपद दिलं जाण्याची…
समीर वानखेडे हिंदूच
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- एनसीबीचे माजी विभागीय संचालक आणि आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे…