Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
पुण्यात बस चालकाने १५ वर्षीय विद्यार्थिनीवर केला तीन वेळा बलात्कार…. धक्कादायक घटनेने पुणे…
पुण्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३५ वर्षीय बस चालकाने शालेय विद्यार्थिनीचा बलात्कार केल्याची घटना घडली असून या बस चालकाला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांनी रविवारी याप्रकरणी अटकेची कारवाई केली. बस चालकाला पोलिस कोठडी…
कारचा हॉर्न म्हणून दगडाने ठेचून युवकाचा खून…पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार..बघा नेमक…
दिल्ली प्रतिनिधी - कारचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा विटा आणि दगड मारल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आधी हाणामारी आणि त्यानंतर विटा आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी…
अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती,आरोपी तरुणाला शिक्षा काय ? ही बातमी बघा…!
जळगाव विशेष प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास आणि 30 हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव…
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुंडक नसलेला मृतदेह आढळला…परिसरात खळबळ चिंचवड मधील घटना, बघा सविस्तर…
पिंपरी चिंचवड - शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एक अतिशय अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंडक कापलेल्या आज्ञात व्यक्तीच मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला आहे. आज संध्याकाळी हिंजवडी - महाळुंगे रोड वर रस्त्याच्या कडेला एका कचऱ्याच्या…
सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाकडून 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती
मुंबई विशेष प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या…
धाडस पडल महागात…स्काॅर्पिओ गेली वाहून.. सहा जणांचा मृत्यू, बघा नेमक काय घडल…?
नागपूर प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात पूर…
16 आमदारांच्या सुनावणीसाठी खंडपीठ नेमण्यात विलंब, पण आमदारांवर कारवाई नको, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली प्रतिनिधी - एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र, याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेतील कोणत्याही आमदारावर या…
रजेवर असलेल्या जवानाने जीवाची बाजी लावून 5 जणांचा वाचवला जीव, महाराष्ट्रात ह्या जवानाची…
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी - चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडे भरुन वाहत आहेत. अशाच एका नाल्यावरील पूल ओलांडण्याच्या प्रयत्नाच असलेला एक ऑटो प्रवाशांसह वाहून जाऊ लागला. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी टाहो…
वाहतूक पोलिसालाच 800 मीटर फरपटत नेले… बघा नेमक काय घडल…? व्हिडिओ महाराष्ट्र खबरच्या…
मुंबई विशेष प्रतिनिधी - कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांबरोबर वाहनधारकांची झालेली हुज्जत ही आपण अनेकवेळा पाहिली असेल. पण खारघरमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. विरुध्द दिशेकडून येणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने…
अमरनाथ गुफेजवळ ढगफुटी, पाच जणांचा मृत्यू, भाविक अडकले,बघा नेमक काय घडल…?
श्रीनगर विशेष प्रतिनिधी - जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते…