Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश/विदेश
केंद्र सरकारच्या निर्णयाने हजारो हज यात्रेकरुंच्या स्वप्नांना तडा
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- हज यात्रेला जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य मुस्लीम व्यक्तीचे हे स्वप्नही आता धुसर झाले आहे. केंद्र सरकार हज यात्रेकरुंसाठी सवलत देत होते परंतु केंद्रातील भाजपा सरकारने हज यात्रेकरुंचा कोटा कमी करुन यात्रेसाठी…
‘मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच मारून टाकेल’
लखनऊ दि २५(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर लखनौमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौ पोलिसांनी 'डायल ११२' वर संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.…
‘शहिद’ अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार’
दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणात दहशतवादीकडून मोठी धमकी मिळाली आहे. अल-कायदाने अतिकच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेने या हत्याकांडाचा बदला घेणार असल्याचे सात पानी मासिक प्रसिद्ध केले…
अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर पोलीसांच्या ताब्यात
दिल्ली दि २१(प्रतिनिधी)- खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर हिला अमृतसर विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. खलिस्तानची मागणी करणाऱ्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह सध्या फरार आहे. त्याला फरार घोषित करण्यात…
चीनला मागे टाकून भारत लोकसंख्येमध्ये जगात नंबर वन
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्येची आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे. जगातली सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात असल्याची नोंद करण्यात आली…
‘टायगर अभी जिंदा है ओैर बढ रहा है!’
दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून भारतातील वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला 'प्रोजेक्ट टायगर' ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबाबत भारतातील…