Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

जादा भाड्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकाची प्रवाशाला बेदम मारहाण

डोंबिवली दि २९ (प्रतिनिधी)- डोंबिवलीत रिक्षाचालक आणि प्रवाशी या दोघांमध्ये प्रवासी भाड्यावरून वाद झाला. यावरून मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबीवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली आहे. या संदर्भात रामनगर पोलीस…

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच आणि खंडणी देण्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानी हिने जबाबत आपण फॅशन डिझायनर नसल्याचे म्हटल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला…

कल्याण रेल्वे स्थानकात रात्रीस चोरीचा खेळ चाले

कल्याण दि २३(प्रतिनिधी)- कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर पहाटे तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले…

भाजप पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाचा जीवघेणा हल्ला

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- दहिसरमध्ये बॅनरवरुन झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. कोयत्याने हल्ला झाल्यामुळे वारे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू…

भरचौकात कार चालकाने केली महिलेला बेदम मारहाण

नागपूर दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची उपराजधानी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असणाऱ्या नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ कारला ओव्हरटेक केलं म्हणून, राग आलेल्या टॅक्सी चालकाने भररस्त्यात अडवून एका महिलेला जबर…

या कारणाने लग्नानंतर अकरा महिन्यातच उचलले टोकाचे पाऊल

गडचिरोली दि १६(प्रतिनिधी)- सासरच्यांकडून छळ असह्य झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील खरकाडा येथील विवाहित महिला हर्षदा महेश बंसोड हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.विशेष म्हणजे तिच्या लग्नाला केवळ ११ महिनेच झाले हाेते. मिळालेल्या…

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार शांततेचा नोबेल?

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- पंतप्रधान पदावर विराजमान होऊन नऊ वर्ष झाल्यानंतरही मोदींची लोकप्रियता कायम आहे. जगात त्यांनी देशाची प्रतिमा विश्वगुरुच्या रुपाने स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. आता मोदींना शांततेचे नोबेल मिळण्याची शक्यता…

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला लाचेची ऑफर देत धमकी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केली आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून…
Don`t copy text!