Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
दिरासोबतच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा
अकोला दि १५(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात धुराच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू असल्याचे दोघांनी भासवले. पण त्यांचं बिंग अखेर २५ दिवसांनी…
समृद्धी महामार्गावर तरुणाकडून गोळीबारचा स्टंट
ओैरंगाबाद दि १५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात नव्याने बांधलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर तीन दिवसांनी एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा…
धक्कादायक! दिल्लीत शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला
दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- दिल्लीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मुलीचा चेहरा संपूर्ण भाजला असून डोळ्यांनाही इजा झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
द्वारका परिसरात सकाळी…
हडपसरमध्ये आजारी पाळीव मांजरीचा उपचारादरम्यान मृत्यू
पुणे दि १२(प्रतिनिधी)- आजवर रूग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड आणि डाॅक्टरला मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत पण पुण्यात पाळीव मांजराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एका महिलेसह चौघांनी…
प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून
अकोला दि ११(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या करत मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली…
डॉक्टर तरुणीचं घरात घुसत दिवसाढवळ्या अपहरण
हैद्राबाद दि ९(प्रतिनिधी)- हैदराबाद येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरात घुसून वडिलांना मारहाण करत एका मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५० हून अधिक व्यक्तींनी घरात घुसून मुलीचे अपहरण…
बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला नग्न करत लुटले
बारामती दि ९(प्रतिनिधी)- बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत त्यास दुचाकीवरून ऊसाच्या शेतात नेत नग्न करून चित्रीकरण…
तिने हनीट्रॅपमध्ये अठरा आमदार तीन मंत्री आणि प्रसिद्ध व्यक्तींना अडकवले
भुवनेश्वर दि ९(प्रतिनिधी)- ओडिशामध्ये हनीट्रॅपमुळे सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. हनीट्रॅपमध्ये अडकवून मोठ्या व्यक्तींना फसवल्याचा आरोप असणारी अर्चना नागने मी तोंड उघडलं तर ओडिशामध्ये सगळं काही बदलेलं, असा धमकीवजा इशारा दिला…
फेमस माहिला युट्यूबरला हनीट्रॅप प्रकरणी पोलीसांच्या बेड्या
दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून ८० लाखांचा गंडा घालणाऱ्या युट्यूबर नामरा कादिरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. नामरा कादिर सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे युट्यूबवर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.…
…आणि वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली
लखनऊ दि ५(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशात लखनौमध्ये लग्न सोहळ्याचा क्षण काही सेकंदात उद्ध्वस्त झाला. वधूनं नवरदेवाला वरमाला घालताच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मलिहाबाद क्षेत्रातील भदवाना गावातील ही घटना आहे.
राजपाल यांची मुलगी…