Latest Marathi News
Browsing Category

मनोरंजन

नुकत्याच आई झालेल्या अभिनेत्रीच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्र

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- बॉलीवूड अभिनेत्री आणि नुकतीच आई झालेली बिपाशा बासूने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोव्हर बरोबर २०१६ साली लग्न झाले होते. लग्नाच्या ७ वर्षानंतर त्यांना देवी नावाची मुलगी झाली. पण तिच्या…

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या होणाऱ्या खासदार पतीचे निलंबन

दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय 'आप'चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही निलंबनाची मुदत वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या…

या अभिनेत्रीला करायचे आहे राहुल गांधी बरोबर लग्न?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- खासदार राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची चर्चा देखील सुरु झाली आहे. सोनिया गांधी यांना देखील एका महिला नेत्याने राहुल गांधी…

बाॅलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री रूग्णालयात दाखल

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- बाॅलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आजारी पडली आहे. गंभीर प्रकृतीच्या समस्येमुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा अदा शर्माची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या…

….तर मी इथून पुढे मी माझे कार्यक्रम बंद करेन

अहमदनगर दि २(प्रतिनिधी)- डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणाईची गर्दी होणार हे नक्की. मात्र गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान बेभान झालेल्या तरुणांमुळे अनेकदा गोंधळ झाल्याचं दिसून आलं…

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

मुंबई दि २(प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील स्वत: एन. डी. स्टुडीओमध्ये देसाईंनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि…

मनी लाँड्रिंग प्रकरणात या अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- महाठग अशी ओळख असलेला सुकेश चंद्रशेखरने बाॅलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना अडचणीत आणले आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावर सुकेशच्या मनी लॉड्रिंग केससंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आज नोराला…

ही प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतः च्या मुलीलाच दिली धमकी?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आपल्या साैंदर्याचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणून श्वेतांबर तिवारी ओळखली जाते. श्वेताची मुलगी पलक तिवारीही अभिनय क्षेत्रात आली आहे. अलीकडेच तिने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये…

महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला जीवनसाथी?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख…

कमालच! या अभिनेत्रीने अभिनेत्याचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बाॅलीवूडबरोबर साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा प्रभाव टाकणारी अभिनेत्री म्हणून उर्वशी रोैतेला ओळखली जाते. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बऱ्याचदा ती तिच्या पोस्टमुळे ट्रोल होत असते. आता तिने नुकत्याच केलेल्या…
Don`t copy text!