Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून ५० लाखाची लाच घेतली?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडेवर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला वाचवण्यासाठी २५ कोटींची लाच मागून १८ कोटी रुपयांवर डीलची तयारी दर्शवली होती, अशी चर्चा आहे. त्यातच शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीमुळे…
ही प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा एकदा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- मराठीत नुकताच प्रदर्शित झालेला महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे आणखीन एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. इन्स्टा पोस्ट करत तिने याची…
पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘गेट टुगेदर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा आगामी मराठी चित्रपट 'गेट टुगेदर' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक प्रेमकथा असतेच आणि त्याच आठवणीतल्या प्रेमकथेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लवकरच तो…
‘ते कलाकारांना कुत्र्यासारखं वागवायचे, उद्धट वागत अपमानित करायचे’
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाते. प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करत आले आहेत. पण मागील काही दिवसापासून या मालिकेच्या निर्मात्यावर आरोप केले जात आहेत. आता मालिकेत…
‘हिंदुत्वावर बोलल्यामुळे मला कोट्यवधींचे नुकसान झाले’
मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्ततेमुळे चर्चेतील अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अशातच तिने आता हिंदुत्वावर बोलल्यामुळे आपल्याला ३०-४० कोटींचं नुकसान झालं असे वक्तव्य केले…
त्या अभिनेत्रीची एक पोस्ट आणि मुख्यमंत्री शिंदे धावले मदतीला
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठी टेलिव्हिजनविश्वातील अभिनेत्री राधिका देशपांडे ही मधल्या काही काळापासून चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. राधिका तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या खोचक सोशल मीडिया पोस्टमुळे अधिकच गाजत आहे. राधिकाने गेल्या काही…
समीर वानखेडेंवर या प्रसिद्ध माॅडेलचे गंभीर आरोप
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता मॉडेल…
सैराटमधील आर्चीचा तो व्हिडिओ जोरदार व्हायरल
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सैराट चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटांसह वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे. आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहून…
गाैतमी पाटीलने उशिरा येऊन माझी बदनामी करत फसवणूक केली
बार्शी दि १५(प्रतिनिधी) - सबसे कातील गाैतमी पाटील आणि वाद हे समीकरण काही नवे नाही जिथे जिथे गाैतमी पाटील जाते तिथे वाद आणि गोंधळ ठरलेलाच असतो. तरुणाई जरी गाैतमीसाठी गर्दी करत असली तरीही वाद काही गाैतमीची पाठ सोडायला तयार नाहीत. आता ती…