Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
जिंकलो! ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वाजला भारताचा डंका
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- मनोरंजन क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा भारतीयांचा वरचष्मा राहिला. भारताचे यंदा दोन ऑस्कर पटकावले आहेत.अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत असलेल्या ऑस्कर अवॉर्ड…
‘या’ अभिनेत्रीला रोज येतात जीवे मारण्याच्या धमक्या
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- जगात सेलिब्रेटींवर प्रेम करणारे जसे चाहते असतात तसे त्यांच्या दुस्वास करणारे लोक असतात. त्यांच्याकडून बरेचदा सेलिब्रेटींना लक्ष्य केले जाते. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर अलिकडेच क्रांतीने…
या अभिनेत्रीने तीन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये देसी गर्ल म्हणूनही ओळखले जाते. आज प्रियांकाने तिच्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे.पती निकसोबत ती सध्या अमेरिकेत राहत आहे.
पण आता प्रियंका चोप्राच्या…
अभिनेत्री म्हणाली ‘त्या दिग्दर्शकाने मला खोलीत बोलावले आणि…
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये अभिनेत्रींना कास्टिंग काउचमधून जाणे ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या करिअरमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. पण अनेकदा यावर बोलणे टाळले जाते. अभिनेत्री विद्या बालन हिने तिला…
गुलाबापेक्षाही सुंदर दिसते म्हणत या अभिनेत्री घातली लग्नाची मागणी
मुंबई दि ८(प्रतिनिधी) - मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वुमन म्हणजे प्राजक्ता माळी. ती संपूर्ण महाराष्ट्राचे क्रश आहे. पण ती चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनयापासून लांब असूनही सतत सोशल मीडियावर…
लग्नानंतर पतीसोबत पहिल्यांदाच या चित्रपटात झळकणार अभिनेत्री
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील मोस्ट अवेटेड कपल अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच लग्नबंधणात अडकले आहेत. आता लग्नानंतर पहिल्यांदाच कियारा आणि सिद्धार्थ हे एका मोठ्या चित्रपटामध्येसोबत स्क्रीन शेअर करताना…
या अभिनेत्रीच्या घरी लवकरच वाजणार सनई चाैघडे
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी हिंदी प्रमाणे हा शो देखील वादात असतो. यात चाैथ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री अमृता धोंगडे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.…
बाॅलीवूडमधील ‘ही’ अभिनेत्री होस्ट करणार ऑस्कर सोहळा
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- ऑस्कर हा चित्रपट सृष्टीतील जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. त्या ऑस्कर सोहळ्यात भारताला उंचावणारी घटना घडली आहे. . कारण 'ऑस्कर २०२३' च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश झाला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर…
टायगरसोबत ब्रेकअपनंतर ही अभिनेत्री पडली पुन्हा प्रेमात
मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप होईल आणि कधी कोणाचे सुर जुळतील हे सांगता येत नाही. आता अभिनेत्री दिशा पटानी टायगर श्रॉफ सोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा चर्चेत आली आहे.
हल्ली दिशा पटानी एका व्यक्तीसोबत दिसतेय. त्या…
ही अभिनेत्री चक्क बॉयफ्रेंड आणि वडिलांसोबत गेली व्हॅकेशनवर
मुंबई दि १(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या जान्हवी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेटिंग करत आहे. शिखर…