Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
या देसी अभिनेत्रीच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित
मुंबई दि ४(प्रतिनिधी) - बाॅलीवूडमध्ये मुख्य भूमिकेत आगमन करण्यास सज्ज असलेली अभिनेत्री शहनाज गिल लवकरच रॅपर आणि सोशल मीडिया सेन्सेशन एमसी स्क्वेअरच्या आगामी 'गनी स्यानी' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. याचा टिझर रिलीज असून यात शहनाज…
लाखो फाॅलोअर्स असलेल्या सोशल मिडीया स्टारचे अकाली निधन
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर स्टार कॅनडा येथील मूळ भारतीय असलेली मेघा ठाकुर हिचे केवळ २१ व्या वर्षी निधन झाले आहे. मेघा ठाकुर ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिक टॉक स्टार होती. तिचे ९३ हजार फॉलोअर्स होते. ती फॅशन, बॉडी पॉझिटिव्हिटी…
लग्नानंतर या अभिनेत्रीची ती पोस्ट होतेय व्हायरल
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मराठी मालिका विश्वासतील प्रसिद्ध जोडी जी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचली असे हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचं…
हॉलिवूडमधील या अभिनेत्रीचा सर्वात महागडा घटस्फोट
मुंबई दि १(प्रतिनिधी)- अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता यावर कोर्टाने निकाल दिला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही…
स्टार अभिनेत्री या दिवशी जाहीर करणार तिच्या लग्नाची तारीख
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- बॉलिवूड मोस्ट फेव्हरेट कपल अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं…
बाॅलीवूडच्या या सुंदरीला करायचे आहे या अभिनेत्याशी लग्न
मुंबई - बाॅलीवूडची परमसुंदरी क्रिती सेनाॅन आणि टाॅलीवूडचा बाहुबली प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटापासून यांच्यातील जवळीक वाढली असून ही दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.पण आता क्रितीच्या एका…
ही अभिनेत्री लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- तुमच्यासाठी कायपण हा डायलाॅग ज्या मालिकेतील आहे ती मालिका म्हणजे देवयानी. डेली सोप हा प्रकार उदयास आल्यानंतरदेखील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘देवयानी’. प्रेक्षकांसाठी म्हणजे ही…
हॉलिवूडनंतर ही अभिनेत्री आता जपानी चित्रपटात झळकणार?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आई झाली झाले. तिने ६ नोव्हेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. हे जरी असले तरी तिने चित्रपटसृष्टी सोडली नाही. ती आता हॉलीवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. पण आता आणखी एक नवीन माहिती…
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची यादी जाहीर
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- अलीकडे बाॅलीवूड पेक्षा साऊथच्या फिल्मची चलती आहे. पण आता तिथल्या अभिनेत्रीही आघाडी घेत आहेत.अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला…