Latest Marathi News
Browsing Category

मनोरंजन

दोन देशांच्या सौंदर्यवतींनी केले चक्क एकमेकींसोबतच लग्न

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट असते. आपल्या प्रेमातील ती एक महत्वाची पायरी असते पण काही लग्न अशी असतात की समाज त्याला मान्यता देत नाही. पण सर्व बंधनांना तोडत दोन देशाच्या सौंदर्यवतींनी एकमेकींसोबत…

इन्टाग्राम स्टार गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा धिंगाणा

सांगली दि १(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त हावभावांमुळे सोशल मिडीयावर स्टार असणाऱ्या गौतमी पाटीलच्या सांगली जिल्ह्यातील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे ही घटना घडली.…

मराठी अभिनेत्रीचा ‘या’ चित्रपटातील किसिंग सीन व्हायरल

मुंबई दि २८(प्रतिनिधी) आपल्या चुलबुल्या अंदाजात प्रेक्षकांना खळखळून हसवणारी महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब लवकरच एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.पण या चित्रपटामुळे ती वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली…

ऋतुराज गायकवाड माझ्यापेक्षा कितीतरी……

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमात तिने आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. सायली संजीवचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तिने नुकतीच ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी…

घटस्फोटानंतर यो यो हनी सिंग या अभिनेत्रीच्या प्रेमात

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- यो यो हनी सिंग भारतातल्या टॉप रॅपर्सपैकी एक आहे. त्याने अनेक धमाकेदार गाणी गायली आहेत. तो सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने कोणाचा तरी हात…

या अभिनेत्रीचा प्रपोज करतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अलीकडे जास्तच चर्चेत असते ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘आय लव्ह यू’ असं म्हणतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. उर्वशीचा हा…

ही प्रसिद्ध अभिनेत्री डिसेंबरमध्ये घेणार सात फेरे

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सौंदर्य आणि साऊथ चित्रपटांमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ही अभिनेत्री लवकरच…

या अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ता आपल्या फिटनेसबाबत खुपच जागरुक असते. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओदेखील ती इन्स्टाग्राम शेअर करत असते. आतादेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर…

प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

इंदूर दि १७(प्रतिनिधी)- प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री आणि ये रिश्ता क्या कहलाता हे फेम वैशाली ठक्कर हिने इंदूरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून…

‘या’ अभिनेत्रीच्या रॅम्पवाॅकवर चाहत्यांच्या खूपच हटके कमेंट

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सुंदरतेला वयाचे बंधन.नसते असे म्हणतात, म्हणूनच वयाच्या ४८ व्या वर्षी देखील हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणारी अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरीही ती कायम चर्चेत असते.पण या ग्लॅमरस मलायकाचा…
Don`t copy text!