Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

कसब्यात काँग्रेस ३२ वर्षानंतर इतिहास घडवणार?

पुणे दि ८(प्रतिनिधी)- भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेला जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपाकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. धंगेकर तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे काँग्रेसला ३२…

मुख्यमंत्री शिंदेच्या ‘या’ सभेतही खुर्च्या रिकाम्याच, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ८(प्रतिनिधी) - शिवसेनेतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. रोजच एकमेकांवर टिका केली जात असते. आता तर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना वरळीतुन लढण्याचे आव्हान दिले होते. त्याला उत्तर म्हणून…

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली असून राज्य विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७…

चिंचवड पोट निवडणूकीत महाविकास आघाडीत बिघाडीमुळे ट्विस्ट

पुणे दि ७(प्रतिनिधी) - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून आश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. पण महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याने चिंचवडमध्ये तिरंगी लढतीची…

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस…

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची राज्यपालपदी नियुक्ती?

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे लक्ष्य प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आहे. पण आता…

‘नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य’

अहमदनगर दि ६(प्रतिनिधी)- नाशिक पदवीधरच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजून संपण्याचे नाव घेत नाही तांबे पटोले वादात आत्तापर्यंत शांत असलेले बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना…

महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांच्या संपत्तीत तब्बल इतक्या कोटींची वाढ

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- कोणताही नेता असो एकदा का तो निवडणूक जिंकला की त्याची संपत्ती प्रचंड वेगाने वाढते असे बोलले जाते पण समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकणार्‍या ७१ खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये तब्‍बल २८६ टक्‍के वाढ…

राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे शिंदे गटाच्या वाटेवर?

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पिंपरी मतदारसंघाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली…
Don`t copy text!