Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं!

बारामतीच्या पोटनिवडणुकीत माझा रोल मतदानाला जाण्याचा आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा असे सांगत अजित पवार गटाकडून बोलावणे आल्यास बारामतीत…

८ खासदार, एक गुप्त बैठक आणि शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’

राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा भुकंपाचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत हालचाली वाढल्यची माहिती समोर आली आहे. त्यांतर्गत बुधवारी रात्री…

संतोष देशमुखांच्या पत्नी सरपंचपदाच्या शर्यतीत; मस्साजोगमध्ये बिनविरोधची जोरदार चर्चा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे. या…

काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा; रोहित पवारांचं काँग्रेसला थेट साकडं

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 9 एप्रिल शेवटचा दिवस असून, आतापर्यंत सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यानुसार 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी मिळाली.…

सुनेत्रा पवार vs करुणा मुंडे! बारामतीचा पेच वाढला; उमेदवारी अर्ज वैध

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6 एप्रिल 2026 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासमेवत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील…

पवारांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता आज भाजपचा झेंडा हाती घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली…

करुणा मुंडेंनी बारामतीच का निवडली? उमेदवारी अर्ज भरण्यामागचं ‘असलं’ मोठं कारण समोर

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तब्बल 55 उमेदवारांनी…

बारामतीत तुम्ही नाही, म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही!”; मिटकरींचे दादांसाठी भावूक पत्र

अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सातत्याने अपघाताबाबत संशय व्यक्त केला. यानंतर काल अमोल मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी ‌या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.तसेच त्या ठिकाणी…

विखे पाटील आणि रवींद्र चव्हाणांची तनपुरेंच्या कार्यालयात एन्ट्री; राहुरीत युतीची नवी खेळी?

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, नेत्यांच्या भेटीगाठींमुळे…

लोकसभा खासदार आता ५४३ नाही, तर ८१६? ; विधानसभेचं गणितही बिघडणार ?

लोकसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवण्यात आले आहे. परिणामी, पुढील आठवड्यात…
Don`t copy text!