Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
आमदार संतोष बांगर यांचे हिंगोलीत पुन्हा एकदा खळ्ळ खट्याक
हिंगोली दि १३(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचा भरलेला विमा नाकारल्याने संतप्त झालेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेनाचे आमदार संतोष बांगर आणि कार्यकर्त्यांनी हिंगोलीतील पीक विमा कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर जिल्हाधिका-यांची भेट घेत पीक विमा कंपनीला…
मुस्लीम समाजाच्या मिरवणूकीत वाजले शिवसेनेचे गीत
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद जवान ओैरंगजेबचा गाैरव करत मुस्लीम समाजाला अप्रत्यक्षपणे साद घातली. पण शिवसेनेपासून फटकून राहणारा मुस्लीम समाज ठाकरेंच्या शिवसेनेकडे आकर्षित होत…
शिवसेनेच्या जुन्या वै-याची ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीची साद
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राजकारणात रोज धक्कादायक घटना घडत आहेत. आजही राज्याच्या राजकारणात अशीच घटना घडली आहे. शिवसेनेच्या एकेकाळचा कट्टर विरोधात असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत अंधेरी पूर्व…
अंधेरीत ऋतुजा लटके ठाकरे की शिंदे गटाच्या उमेदवार?
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक नाट्यमय वळणावर आली आहे. या निवडणूकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले…
शिंदे गटातील ‘हा’ आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- उठावाची भाषा करत बाहेर पडलेल्या शिंदे गटातील खदखद आता बाहेर पडू लागली आहे.शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्री बनायचे आहे. त्यारूनच त्यांची नाराजी सारखी समोर येत आहे. शिंदे गटातील एका आमदाराची खदखद बाहेर आली असुन…
उद्धव ठाकरे गटाची मशाल पेटण्याआधीच विझणार?
मुंबई दि १२(प्रतिनिधी) - निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 'मशाल' चिन्ह देण्यात आले आहे, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या नावाला मंजुरी मिळाली. मात्र आता ठाकरे गटाला मिळालेल्या 'मशाल' या…
पुण्यात ठाकरे गटाच्या मशाल यात्रेत शिवसैनिकांमध्येच राडा
पुणे दि १२(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची? यावर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे देत निवडणूक आयोगाने तात्पुरता मार्ग काढला आहे. ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे ठाकरे समर्थकांनी जल्लोष करत नव्या…
‘आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट अजूनही कायम आहे क्रांती घडवू’
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया देत शिंदे गटाला डिवचल आहे.…
…म्हणून अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- उठावाची भाषा करत शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि ४० आमदार यांच्यात अलिकडे सतत वाद होत असल्याच्या चर्चा आहेत. प्रताप सरनाईक वादानंतर कृषिमंत्री अब्दूल सत्तार आणि मुख्यमंत्र्याचे पीए यांच्यात बाचाबाची झाल्याची…
उद्धव ठाकरेंचे केंद्रीय निवडणूक आयोगालाच आव्हान
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिट याचिका दाखल करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.…