Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

‘मशाल’ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचीच

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले होते. मात्र, या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावल्यामुळे ठाकरे गटाला मोठा…

उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी होणार?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांची ईडी आणि…

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाजले

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- आमच एकमताच ईडी सरकार म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली आहे. पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये…

ईडीकडून चाैकशीची शक्यता अजित पवार अडचणीत

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणि…

अंधेरी निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर भाजपातील वाद चव्हाट्यावर

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी पक्षाच्या आदेशानंतर माघार घेतली. अनेक घडामोडीनंतर माघार घेतल्यामुळे अंधेरीतील मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने शिवसेनेने फूट पाडल्यानंतर आता भाजपा शिंदे गटाच्या मदतीने राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी एक…

शिंदेची लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे विभाजन होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबाची शिवसेना अशा दोन शिवसेना निर्माण झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहेत. पण बंडखोर…

‘…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुलाखतीत तरी बोलू द्या’

मुंबई दि १४(प्रतिनिधी)-राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी देवेंद्र फडणवीस सुपर सीएम असल्याच्या चर्चा आहे. याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

शिंदे गटातील ‘या’ आमदारांवर कोट्यावधींची उधळण

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केले आणि राज्यात शिंदे गट-भाजप महायुतीचं सरकार आलं. बंडखोरी केल्याने शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सर्व ४० आमदारांना सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. आता…

आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळाले नाही तर….

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिंदे गटाने शिवसेनेत बंड करत भाजप सोबत आपली चूल मांडली. यावेळी अपक्ष आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. पण पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी नाराजी…
Don`t copy text!