Latest Marathi News
Browsing Category

पुणे

दिल्लीत राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं ? बघा सविस्तर बातमी

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची महत्त्वपूर्ण भेट…

महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता ? आयोगाकडून महापालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यातही महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन-भूमिपूजनाचा कार्यक्रम आज, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र…

क्लासमध्येच लेकराचा गळा कापला, शिक्षक झोपले होते का ? वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश ?

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर भागात सोमवारी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. राजगुरूनगरमधील एका खासगी ट्यूशनमध्ये एका मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद होता. याच वादातून एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या…

बंडू आंदेकर कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार

पुणे: पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची आगाम निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. बंडू आंदेकरसह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाने 'ग्रीन…

मित्रासोबत शिकारीला जाण बेतलं जिवावर; शिकार समजून झाडलेली गोळी शरीरात घुसली ?

शिकारीदरम्यान बंदुकीची गोळी लागल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहकाऱ्यासोबत शिकारीला गेलेला असताना शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी लागून वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज या २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची…

आंबा घाटात ८० फूट खोल दरीत खासगी बस कोसळली ?

आंबा : नेपाळी बाग कामगारांना घेवून कोकणात निघालेली खासगी बस आंबा घाटात चक्री वळणावर संरक्षण कठडा तोडून ८० फूट खोल दरीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर दरीतील झाडीत गाडी अडकल्याने सर्व प्रवाशी बचावले. आज, शुक्रवारी (दि.५) पहाटे पाचच्या सुमारास ही…

Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता, चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुन्हा मास्टरस्ट्रोक

महसूल विभागात डिजिटल क्रांती आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून रुतलेले अनेक प्रश्न अवघ्या एका वर्षातच मार्गी लावले आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा…

‘फिल्मी स्टाईल’ राडा! काळ्या थारमधून आला, कोयता काढला अन्..ठेकेदारीतून घडला थरार

शिक्रापूर - सणसवाडी (ता. शिरूर) येथे कंपनीच्या कामाच्या ठेकेदारीच्या वादातून एका व्यक्तीचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यापूर्वी अनेकदा हाणामारी, खंडणी, फसवणूक यांसारखे गुन्हे दाखल असलेला आणि एका वर्षासाठी…

भाजपला मोठा धक्का, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून परतताच घडामोडींना वेग

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तर महायुतीमध्ये प्रवेश…

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना

देशातील विविध महानगरांमध्ये वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केली आहे. देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे समर्थन न्यायमूर्ती सुर्य कांत आणि…
Don`t copy text!