Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
“कांदा झाला रक्ताचा: भर उन्हात राबणाऱ्या बळीराजाचा शेतातच करुण अंत!”
राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता या उष्णतेने जीव घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कांदा काढणी करणाऱ्या एका महिला मजुराचा अचानक मृत्यू झाला आहे.आंबेगावातील हा उष्माघाताचा पहिला संशयित बळी…
पाटस रेल्वे स्थानकात थरार; रुळ ओलांडताना मालगाडी सुरू झाली अन्….
'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' याचा प्रत्यय आज पाटस रेल्वे स्थानकात आला. रेल्वे रुळ ओलांडताना अचानक मालगाडी सुरू झाल्याने एका महिलेवर मृत्यू ओढावला होता. मात्र, अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतही प्रसंगावधान राखत ही महिला दोन्ही रुळांच्या…
पुण्यात उन्हाचा पहिला बळी?; रणरणत्या उन्हात कांदा काढणी करणाऱ्या महिला मजुराचा मृत्यू
महाराष्ट्र सध्या भीषण उष्णतेच्या लाटेत होरपळून निघत असताना एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शेतात काम करणाऱ्या एका महिला मजुराचा अचानक मृत्यू झाला आहे. हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज…
थेरगाव हादरले! प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय तरुणाचा थरारक खून
पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात शुक्रवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणाची चाकू आणि चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणाच्या वादातून ही घटना घडली असून, या हल्ल्यात मृत तरुणाचा चुलत भाऊदेखील गंभीर जखमी झाला आहे.
नेमकी घटना…
नराधमांना मरेपर्यंत धडा! सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना २० वर्षे सक्तमजुरी; न्यायालयाने सुनावला…
शारीरिक संबंधाचे व्हिडीओ काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना २० वर्षे सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एम.भोसले यांनी सुनावली.दंड भरल्यास दंडाची रक्कम पीडितेला…
पुण्यात जमिनीच्या वादातून ‘सैराट’ थरार! मेहुण्याने भाऊजींवर चालवली कात्री; सख्ख्या…
जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताची नाती कशी विसरली जातात, याचा धक्कादायक प्रत्यय पुण्यात आला आहे. वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचा राग मनात धरून, एका मेहुण्याने आपल्याच भाऊजीवर कापड कापण्याच्या कात्रीने जीवघेणा…
नसरापूर हत्याकांड: त्या ‘गाठोड्यात’ नेमकं होतं काय?; चिमुरडीच्या मृतदेहावरील जखमांनी…
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने १२ मे पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात आणि…
भोसरीच्या उद्योजकाचे ५६ लाख अमेरिकेतून परत आणले !; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी
सायबर भामट्यांनी सातासमुद्रापार पाठवलेले पैसे परत मिळवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर सेलने तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अमेरिकेतील बँकेतून एका उद्योजकाचे तब्बल ५६ लाख रुपये परत मिळवून देण्याची मोठी कामगिरी…
पुणे हादरलं! लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या माथेफिरूचा तरुणीवर जीवघेणा वार; पीडिता मृत्यूशी झुंजतेय
पुण्यातील चंदन नगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथं एका २२ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून प्रियकराने तरुणीच्या घरात घुसून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले.ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली आहे.…
पुणे: ‘ती निव्वळ अफवाच’; ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाचा न्यायालयात अजब…
पुणे जिल्ह्यासह अकोला, सोलापूर येथील अल्पवयीन मुली आणि मुलावरील अत्याचाराच्या घटनेनं राज्यात संतापाची लाट पसरली आहे. नसरापूरची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली.65 वर्षीय…