Latest Marathi News
Browsing Category

पुणे

प्रेयसीला नकार दिल्याने त्याने नेत्यांना दिल्या खंडणीसाठी धमक्या

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आरोपीच्या शोधात पुणे पोलीसांची चांगलीच दमछाक झाली होती. अखेर आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली…

पुण्यातील बगाड यात्रेत भीषण अपघात

पुणे दि ६(प्रतिनिधी) - पुण्यातील जुन्नरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेचं आकर्षण असणारं बगाड अचानक मधोमध तुटलं आणि मानकरी थेट आठ-दहा फुटांवरून खाली कोसळले.सुदैवाने सर्वजन सुखरूप आहेत.…

चांदणी चौकातुन प्रवास करत आहात तर ही बातमी वाचाच

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. चांदणी चौकातील जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. १५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी…

कोंढव्यातील तिहेरी हत्याकांडामुळे पुणे हादरले

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यातील कोंढवा भागात दोन चिमुकल्यांसह तिच्या आईचा चुलत दिराने खून करून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिराने अनैतिकच्या संशयातुन हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची…

काय सांगता! पुण्यात चक्क हप्त्यावर मिळणार कोकणचा हापूस

पुणे दि ५(प्रतिनिधी)- उन्हाळा आला की फळांचा राजा आंबाचे आगमन होते.उन्हाळा आणि आंबा हे समीकरण सातत्याने आपल्याकडे चालू आहे. कारण आंबा न आवडणार माणूस शोधूनही सापडणार नाही.पण गेल्या काही वर्षापासून हापूस आंब्याचा दर सामान्य नागरिकांच्या…

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार लाॅबिंग

पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. जो ही पोटनिवडणूक जिंकेल तोच २०२४ चाही खसदार होण्याची शक्यता असल्याने युती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात…

‘फुरसुंगी-उरुळी देवाची न. प.ला पहिल्या वर्षी ३०० कोटी उत्पन्न मिळेल’

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेतून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळण्याचा आदेश राज्य सरकारने ३१ मार्च रोजी काढला. त्यानुसार या गावांची मिळून नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार…

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सरपंचाची भररस्त्यात हत्या

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर खूनी हल्ला झाला असून यातव त्यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिरगाव…

फुरसुंगी, उरळी देवाची गावे पुणे महानगरपालिकेतून वगळली

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची नगर परिषद होणार आहे.…

पुणेरी जगात भारी! चक्क कुत्र्याला घातले हेल्मेट

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तो पुण्यातील आहे. या व्हिडिओत आम्ही पुणेकर जगात भारी म्हणत चक्क एका कुत्र्याला हेल्मेट घालण्यात आले होते.…
Don`t copy text!