Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुरात अडकलेल्या मुलींच्या मदतीला धावला पुण्याचा बाहूबली

पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. राज्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.पुण्यातही रात्री…

पुणे महापालिकेत समाविष्ट तेवीस गावे वगळणार?

पुणे दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांना वगळण्याच्या हालचाली शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकी आधी समाविष्ट गावातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.…

पुण्यात पोलिसांच्या अडवणूकीमुळे ट्रेन हुकल्याने तरूणाचा राडा

पुणे दि १७(प्रतिनिधी)- एका विद्यार्थीला अलका चौकात गावाला जात असताना पोलिसांनी अडवल्यामुळे त्याची ट्रेन चुकली आणि त्या विद्यार्थीचा संताप अनावर झाला. त्याने थेट रस्त्यावर झोपून निषेध केला आणि अल्का चौकात एकच गोंधळ उडाला. राहुल धने असं या…

पुण्यात युट्यूबवर व्हिडिओ पाहत मुलीने केली स्वतःची प्रसूती

पुणे दि १७(प्रतिनिधी) - विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे-धावडेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवे- धावडेत बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील सत्य अखेर समोर आले आहे. युट्यूबवर…

कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस व हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत निकिता टकले खडसरेचे यश

हडपसर दि १६ (प्रतिनिधी )- फार्मर असोसिएशन ऑफ कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धेत प्रथम ट्रॉफी पटकविल्यानंतर लगेच हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत 14 फेऱ्यामध्ये 12 फेऱ्या जिंकल्या, निकिता टकले खडसरे या स्पर्धक युवतीने गोवा येथे…

“अनधिकृत पथारी व्यवसायिकांमुळे अधिकृत पथारी व्यावसायिकांची होतेय गळचेपी”

हडपसर दि १६ (प्रतिनिधी)- अनेक वर्षापासून अधिकृत पथारी व्यवसायिक हडपसर मध्ये व्यवसाय करत असून महापालिकेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या असताना महापालिकेच्या धोरणामुळे अनाधिकृत व्यावसायिकांमुळे आमची गळचेपी होत आहे, महापालिकेने या अनधिकृत…

जेएसपीएम काॅलेजमध्ये मुलीवरील अत्याचार घटनेचा सीआयडीमार्फत तपास करा

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेजमध्ये एका मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचा शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद…

ओ वाचवा! ड्रायव्हर त्रास देतोय! किडनॅप करतोय

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. असाच एका पुणेकराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. बस चालक उतरू देत नसल्याने प्रवाशाने वाचवा चालक मला किडनॅप करतोय अशी बोंब ठोकत पीएमटी बसमध्ये चांगलाच धिंगाणा घातला. त्यामुळे…

पुणेकरांनो तुमच्या चिंतेत भर टाकणारी बातमी!

पुणे दि १५(प्रतिनिधी) - महागाईने नागरिक हैराण झाले असतानाच पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे नागरिक सर्वच त्रस्त झाले आहेत. पण एैन सणासुदीच्या काळात पुणेकरांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी सीएनजी…

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या हडपसरमधील काॅलेजमध्ये धक्कादायक प्रकार

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेजमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने कॉलेजमधील लेडीज हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग…
Don`t copy text!