Latest Marathi News
Browsing Category

पुणे

हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेप

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुर्ववैमनस्यातून माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के. पी.…

प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सन्मान

लोणी काळभोर पुणे दि १२(प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त गुरुवार दि. १२ जानेवारी रोजी कोरेगाव मुळ ग्रामपंचायतच्या वतीने प्रिंट व डिजीटल मिडिया मिडिया पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांना सन्मानित…

फुरसुंगीत ऑफिस कर्मचाऱ्याचं विधवा महिलेसोबत भयंकर कृत्य

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यातील फुरसुंगीत एका विधवा महिलेला एकाच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने महिन्यातून ३ वेळा भेटण्याची धमकी देत न भेटल्यास तुझ्या मुलाला मारून टाकीन आणि तुझ्या नातेवाईकांसमोर तुझी बदनामी करेन आणि तुला उचलून घेऊन जाईल…

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम मोबाईल मार्केटची तोडफोड

पुणे दि १०(प्रतिनिधी) - पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांना आव्हान दिले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गॅंग सक्रिय असून त्यांचा दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचे नाव घेत नाही. आता…

हडपसरमध्ये परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार

पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी कृत्याबरोबरच महिला अत्याचारात देखील वाढ झाली आहे.आजही पुण्यातील हडपसरमध्यर बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली…

दबावाला बळी न पडता पत्रकारांनी निर्भीडपणे भूमिका मांडावी

हडपसर दि ७ (प्रतिनिधी)- समाजातील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारतिकडे पाहिले जाते खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात वस्तूस्थिती समाजासमोर मांडण्याचे काम करावे लागते प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया प्रचंड…

पुण्यातील आझम कॅम्पबेल परिसरात कोयता गँगाचा पुन्हा राडा

पुणे दि ६ (प्रतिनिधी) - पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारुनही पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील एका कोयता गँगने राडा केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे…

पुण्यात नजरेला नजर भिडवल्याने तरुणावर सु-याने वार

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असुन भयाण रुप घेत आहे. त्यातच पुण्यातील कदमवाक वस्ती परिसरात केवळ दोन तरुणांची नजरेला नजर भिडल्यानंतर वाद विकोपाला पोहोचला. या वादातून एका तरुणाने दुसऱ्यावर थेट धारदार सुऱ्याने वार…

के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकार दिन साजरा

पुणे दि ५(प्रतिनिधी)-  पत्रकार दिनानिमित्त के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये हडपसरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी दै. सकाळचे प्रतिनिधी कृष्णकांत कोबल, दै.…
Don`t copy text!