Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुणे जिल्ह्यातील ‘या’ शाळा बंद होणार?

पुणे दि १३ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा कमी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे २० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांची माहिती ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेकडे मागितली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एक…

पुणे पोलिसांच्या खाकी वर्दीतील गोड आवाज ऎकला का?

पुणे दि १३(प्रतिनिधी)- आपल्या सर्वसामान्यांचे रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतील काही लोकांचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे ते प्रोफेशनल नसले तरीही त्यांच्या आवाजातील सतत ऐकत बसावे असे वाटते. पुणे पोलीसांनी असाच एक खाकी वर्दीतील गोड आवाजाचा व्हिडीओ…

पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचा निधी द्यावा

पुणे दि १२(प्रतिनिधी)-  पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही,खासगी टँकरने होणारा…

नाशिकनंतर पुण्यात या ठिकाणी द बर्निंग बसचा थरार

पुणे दि १२(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये खाजगी बसला आग लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शज भीमाशंकर येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना आज पहाटेला…

खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘एक कदम स्वच्छता की ओर’

मुळशी, दि. ११ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी या भागावर निसर्गाचे वरदान आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हा भाग आहे. या भागात फिरायला किंवा अन्य कोणत्याही कामासाठी गेलेल्या पर्यटक अथवा प्रवाशांनी प्रवासादरम्यान…

अपघात इतका जबरदस्त की धडक बसताच तरुण हवेत उडाला

चाकण दि ८(प्रतिनिधी) - दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज तर अपघातवार आहे की काय अशा घटना घडत आहेत नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील चाकणमधील आंबेठाण चौकात…

‘आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही’

पुणे दि ७ (प्रतिनिधी)- कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केले आहे. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं एका…

स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे पडला नाहीच

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांद्वारे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्फोटांमुळे हा पूल पूर्णपणे खाली कोसळला नसून तो खिळखिळा झाला . त्यानंतर पोकलेन मशीनद्वारे पूलाचे भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले.…

प्रेमभंग झाल्याने तरूणाने रेल्वे डब्यावर चढत केले धक्कादायक कृत्य

पुणे दि १(प्रतिनिधी) - पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमभंगातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. प्रेमप्रकरणातून हे कृत्य करण्यात…

अजित पवार म्हणतात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात संघर्ष दिसून येत आहे. आमचाच दसरा मेळावा खरा हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.…
Don`t copy text!