Latest Marathi News
Browsing Category

पुणे

अभिजित बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले

पुणे दि ७(प्रतिनिधी)- भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत आता अभिजित बिचुकले यांची एंट्री झाली आहे. पण आज लहुजी शक्ती सेना आणि बिचुकले यांच्यात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता.…

चिंचवड पोट निवडणूकीत महाविकास आघाडीत बिघाडीमुळे ट्विस्ट

पुणे दि ७(प्रतिनिधी) - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून आश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. पण महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याने चिंचवडमध्ये तिरंगी लढतीची…

उरुळीत मामाची भाचीला भररस्त्यात कपडे फाडत मारहाण

पुणे दि ६(प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये सख्ख्या मामानेच आपल्या दोन भाचींना भर रस्त्यात विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. पोलीसांनी नराधम मामाला…

टिळकांनंतर आता बापटांचा नंबर का?, भाजपाची बॅनरबाजी

पुणे दि ६(प्रतिनिधी)- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने…

पत्नीच्या प्रियकरला पतीकडून जीवे मारण्याची धमकी

पुणे दि ५(प्रतिनिधी) - पुण्यात त्रिकोणी प्रेमसंबंधाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पत्नीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पतीला समजली. पतीने पत्नीच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या प्रियकरानं राहत्या घरी आत्महत्या करुन…

चालकाने धावत्या बसमधून उडी मारत वाचवला विद्यार्थ्यांचा जीव

पुणे दि ५(प्रतिनिधी)- बारामती येथे एक मोठी दुर्घटना टळली आहे. बारामतीतील मोरगाव येथून एका खासगी शाळेतील ३४ विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते. सहलीला जात होते. पुण्यातील भोर शहरातील चौपाटी परिसरात अचानक बसचा ब्रेक निकामी झाला, मात्र चालकाने…

लोणावळ्यातील या हाॅटेलवर तरुण तरुणींचा नंगानाच

पुणे दि ४(प्रतिनिधी)- लोणावळातील व्हिस्प्रिंग वुड्स हॉटेलमध्ये तरुण तरुणींनी न्युड पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर मोठ्या आवाजात गाणी लावून अश्लील नृत्य करणाऱ्या ५३ जणांना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये ४४ पुरुष…

कसबा आणि चिंचवडसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

पुणे ४(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना तर चिंचवड विधानसभा पोटणीवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना…

शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या

पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेतील (शिंदे गट) नेते, माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली…

कसबा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असले तरीही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कारण महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे, तर इच्छुक…
Don`t copy text!