Latest Marathi News
Browsing Category

पुणे

भाजीत मीठ जास्त झाल्याने आचा-याचा केला खून

पुणे दि ९(प्रतिनिधी)- जेवणामध्ये मीठ जास्त झाले म्हणून हॉटेल चालकाने भावाच्या मदतीने आचाऱ्याचा खून केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे.या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ढाबा चालक ओंकार केंद्रे आणि…

ब्रेकअपचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो ठेवला स्टेटसला

पुणे दि ९(प्रतिनिधी)- ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. त्यासोबतच प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीचा छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे…

शिरूर लोकसभा मतदासंघात अमोल कोल्हेंचा पत्ता कट होणार?

पुणे दि ८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभेसाठी काय समीकरणे असणार याचा आत्ताच अंदाज बांधणे मुश्किल आहे. पण हॅट्रिक करणारे शिवसेनेचे शिरूर…

राज्यपालांविरोधात शिवप्रेमींची या दिवशी पुणे बंदची हाक*

पुणे दि ७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून शिवप्रेमी संघटनांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. यात मुस्लिम, शिख, दलित संघटनांनीदेखील सहभाग…

फुरसुंगी आणि उरळी देवाचीसाठी स्वतंत्र नगरपालिका

पुणे दि ७(प्रतिनिधी)- भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा धक्कादायक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या…

वसंत मोरे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ?

पुणे दि ४(प्रतिनिधी)- मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा मनसेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये  …

हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची धडक

पुणे दि ३(प्रतिनिधी)- वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील हडपसर स्वारगेट बीआरटी मार्गात पीएमपीएल बसला खासगी ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये पीएमपीएल बस चालक सुनील रामचंद्र कोलते यांच्या पोटात स्टेअरिंगचा रॉड…

पाटसजवळ भीषण अपघातात आई, वडिलांसह चिमुकला जागीच ठार

दाैंड दि २(प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि दुचाकीचा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.…

‘तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला’

पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात सोमवारी 'बघतोय रिक्षावाला' या संघटनेच्या वतीने बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. अखेर पालकमंत्र्याच्या मध्यस्थी नंतर हे आंदोलन स्थगित…

एस. एल. कडून बाण सुळका सर

पुणे दि २९(प्रतिनिधी)-  चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर या संस्थेने केली आहे.आडवाटेवरची भटकंती करणाऱ्यांसाठी रतनगडची सांधण दरी हे प्रसिद्ध ठिकाण. सांधण दरी…
Don`t copy text!