Latest Marathi News
Browsing Category

पुणे

चेंबर साफ करताना वाघोलीत तीन कामगारांचा मृत्यू

पुणे दि २१(प्रतिनिधी)- वाघोली येथील मोझे कॉलेज रस्ता येथील एका सोसायटीच्या चेंबरमधे काम करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वाघोली येथील बाय रोडवरील सोसायटीमध्ये चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड,गणेश…

पत्नीला आम्लेट बनवता येत नाही म्हणून पतीचे भयानक कृत्य

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एका…

….आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुप्रिया सुळे उतरल्या रस्त्यावर

पुणे दि २०(प्रतिनिधी) - पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस फार बिकट होत चालला आहे. सासवड रोडवर तर वाहतूक कोंडी नित्याची असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. या वाहतूक कोंडीत जर लोकप्रतिनिधी अडकले तर त्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. आज…

मनसेचे नाना भानगिरे यांना आव्हान म्हणाले हिंमत असेल तर…

पुणे दि १९(प्रतिनिधी)- शिंदे गटात दिवसेंदिवस इनकमिंग होतच आहे.ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिंदे गटात येत आहेत. पण आता शिंदे गटाने मनसेचे अनेक नेते शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. त्याला मनसेने प्रत्युत्तर…

….म्हणून नागरिक म्हणतात ‘ताई आमची हक्काची’

पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे न सोडता सोलापूर मार्गे सोडण्याची घोषणा करण्यात आली. ही बाब कळताच खासदार…

पुरात अडकलेल्या मुलींच्या मदतीला धावला पुण्याचा बाहूबली

पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. राज्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.पुण्यातही रात्री…

पुणे महापालिकेत समाविष्ट तेवीस गावे वगळणार?

पुणे दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांना वगळण्याच्या हालचाली शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकी आधी समाविष्ट गावातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.…

पुण्यात पोलिसांच्या अडवणूकीमुळे ट्रेन हुकल्याने तरूणाचा राडा

पुणे दि १७(प्रतिनिधी)- एका विद्यार्थीला अलका चौकात गावाला जात असताना पोलिसांनी अडवल्यामुळे त्याची ट्रेन चुकली आणि त्या विद्यार्थीचा संताप अनावर झाला. त्याने थेट रस्त्यावर झोपून निषेध केला आणि अल्का चौकात एकच गोंधळ उडाला. राहुल धने असं या…

पुण्यात युट्यूबवर व्हिडिओ पाहत मुलीने केली स्वतःची प्रसूती

पुणे दि १७(प्रतिनिधी) - विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे-धावडेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवे- धावडेत बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील सत्य अखेर समोर आले आहे. युट्यूबवर…
Don`t copy text!