Latest Marathi News
Browsing Category

पुणे

कोंढव्याला ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल! दोन समाजांत तेढ…

पुणे: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोंढव्याची बदनामी करणे चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसराची तुलना चक्क 'पाकिस्तानच्या कराची'शी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर खजिनदार सर्वेश…

इंदापूर बस स्थानकाला प्रताप सरनाईक यांची अचानक भेट…घाणीचं साम्राज्य पाहून व्यक्त केला संताप

एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाचा प्रमुख स्त्रोत आहे. एसटी ही ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे. ग्रामीण भागाला तालुके आणि जिल्ह्यासोबत जोडण्याचं प्रमुख काम एसटी करते. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, शिक्षक, मजूर याच…

आता झेडपीच्या शाळांतही दहावीचे वर्ग; पुणे जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय!

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेने शाळांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या जिल्हा…

श्वास कोंडला, डोळे जळजळू लागले…; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

पुण्याच्या कोंढवा भागात गुरुवारी क्लोरिन गॅसची गळती झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन गॅस गळती झाली. या गॅसच्या संपर्कात आल्याने फायर ब्रिगेडच्या दोन जवानांसह 24 लोकांना श्वासोश्वास करण्यास त्रास होत…

डिझाईन तर भारी आहे! अंगठीचा फोटो काढतो म्हणाला अन्….

जुन्नर तालुका बेल्हे परिसरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तूप आणि म्हशीचा चीक विकण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने वृद्धाची फसवणूक करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास…

लहान मुलींना गाडीत बसवलं अन् होत्याचं नव्हतं झालं…

हडपसर जवळील हांडेवाडी परिसरात एका सोसायटीत ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला विचारल्याशिवाय गाडीत बसवून नेणाऱ्या व्यक्तीला जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीला कुठे नेताय, असे विचारले असता आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने…

कोंढव्यात एकतर्फी प्रेमातून हल्ला: पाठलाग करून तरुणीला गाठलं आणि बदडलं; माथेफिरूच्या धमकीनं पुणे…

तरूणीने लग्नासाठी नाही म्‍हटल्‍याचा रागातून तरूणीचा पाठलाग करून तिला व तिच्‍या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिला तु माझी नाही झालीस, तर कुणाचीज होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात…

हे कुठलं न्यायदान? सेवा देणारे बस कर्मचारी रात्रभर कार्यालयाबाहेर; पाटस ग्रामपंचायतीच्या…

पुणे महानगर पालिकेच्या पीएमपीएमएलच्या बस पाटस ते हडपसर मुक्कामी बसच्या चालक आणि वाहकांना रात्रभर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर झोपावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ग्रामपंचायतीने विश्रांतीसाठी कार्यालयाचे कुलूप काढण्यास नकार दिल्याने…

पुण्यात ॲपद्वारे ड्रग्ज विक्री!; १९ जण अटकेत, ५८ लाखांचा माल जप्त

मोबाइल नंबरशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲपच्या माध्यमातून पेडलर आणि ग्राहक थेट संपर्कात राहात होते. तब्बल २३ दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट…

पुणेकरांनो सावधान! ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या ७२ तासांत १७१ कारवाया.

शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. २४ ते २६ एप्रिलदरम्यान तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत तब्बल १७१ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक…
Don`t copy text!