Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

उज्जैनमध्ये नागपंचमीला मोठी दुर्घटना टळली!; नागचंद्रेश्वर मंदिर परिसरात अफवेमुळे पळापळ; १३ भाविक…

नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या दुर्मिळ योगायोगामुळे उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर आणि नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला आहे. मात्र, याच दरम्यान एका अफवेमुळे मंदिर परिसरात मोठी घबराट पसरली आणि अचानक पळापळ…

भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!; नितीन नवीन यांच्या टीममध्ये विनोद तावडे, स्मृती इराणींना…

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी राजकीय आव्हाने आणि संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने जाहीर करण्यात आलेल्या या नव्या कार्यकारिणीत अनुभवी…

नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा २ वर्षांचा तिढा सुटला!; गिरीश महाजन आणि भरत गोगावलेंची अधिकृत…

महाराष्ट्रातील नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आणि राजकीय तिढा अखेर पूर्णपणे सुटला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून,…

“एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते!”; हुसैन दलवाई यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या…

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दाव्या-प्रतिदाव्यांचे मोठे वादळ उठले आहे. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन…

मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला!; “ओबीसी मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या सुना…”,…

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत "आता मेलो तरी माघार घेणार नाही," अशी टोकाची भूमिका घेतली आहे.…

उत्साही वातावरणात दहिटणेच्या जि. प. शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा; शिक्षण प्रेमी विकास घडमोडे…

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्साह, देशभक्तीपर गीतांनी भारावून टाकलेले वातावरण आणि प्रभात फेरीतून अंगात संचारलेला उत्साह आणि चिमकुल्यांची निरागस देशभक्ती अश्या जोशपूर्ण वातावरणात दहिटणे ता.…

राष्ट्रवादी शरद पवार गट NDA मध्ये जाणार?; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला स्पष्ट संदेश

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये (NDA) सहभागी होणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या सर्व चर्चांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत बैठकीत स्पष्ट भूमिका मांडत…

“कैलास पाटील माझे मित्र, त्यांनी जनतेच्या अपेक्षेचा विचार करावा”; ठाकरेंची साथ सोडणाऱ्या…

ठाकरेंच्या शिवसेनेत झालेल्या दुुसऱ्या मोठ्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या…

१५ ऑगस्टला भगवा ध्वज? सांगलीतील पदयात्रेवरून नवा वाद; संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची…

आज १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रे'वरून मोठा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली…

“मला लाच देण्यापूर्वी १०० वेळा विचार करा!”; तुकाराम मुंढेंच्या मुलाखतीतील वक्तव्याने…

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या धडक आणि धडाकेबाज कारवायांमुळे सध्या राज्यभरात प्रचंड चर्चेत आहेत. मे २०२६ मध्ये एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात व्यापक…
Don`t copy text!