Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कोणीतरी ओढत होतं आणि ती चालत गेली…; धुळ्यात तरुणी गायब होण्यामागे कोणती ‘अदृश्य’…
धुळ्यात शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरमध्ये एक १८ वर्षीय तरुणी भरदिवसा गायब झाल्याने संपूर्ण जिल्हा दहशतीखाली आहे. संजीवनी राहुल वराडे असे या बेपत्ता तरुणीचे नाव असून, तिच्या बेपत्ता होण्यामागचे कारण आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून…
पैशांचा वाद अन् मुलींची पैज; सूडाग्नीने पेटलेल्या मित्राने अपलोड केले तब्बल १८ आक्षेपार्ह व्हिडीओ
अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार अशी शर्यत दोन आरोपींमध्ये लागली होती अशी…
वसतिगृहाच्या कामाच्या ‘टक्केवारी’वरून रणकंदन; आजी-माजी नगरसेविका भिडल्या
पुण्यातील वसतिगृहाच्या कामावरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोनगटातील वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय
वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप…
मीरा-भाईंदरमध्ये ‘झोंबी ड्रग्स’चा शिरकाव?
गोरेगावातील त्या कॉन्सर्टच्या नावाखाली रेव्ह पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणांकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत रेव्ह पार्टीचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. या पार्टीत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला…
आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
राज्य शासनाने रेशनकार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी एप्रिल महिन्यात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने रेशन दुकानावर जाण्याची…
गाडी मालकांनो लक्ष द्या! १५ एप्रिलपासून बदलतोय नियम; ‘ही’ नंबर प्लेट नसेल तर रस्त्यावर…
वाहन सुरक्षेसाठी अनिवार्य असलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आता केवळ गरज नसून सक्तीची झाली आहे. 15 एप्रिल 2026 पासून प्रशासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, जुन्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांना अनेक सेवांपासून वंचित राहावे लागणार आहे.…
मुख्यमंत्री सहाय्यता निधी: ‘हॉस्पिटल टू मंत्रालय’ थेट कनेक्टिव्हिटी; ८ तासांत मिळणार मदत
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे.
या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची…
लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! नवीन नोंदणी बंद, पण ‘हे’ काम राहिलं तर पैसे अडकणार
जळगावमध्ये ईकेवायसीच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केला.
तसेच महिलांना महत्त्वाचे आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केले आहे. महिलांनी…
‘वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी’; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण
ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा मोठा दावा केला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य…
मराठी येत नाही तर परवाना नाही!; १ मे पासून रिक्षाचालकांसाठी नवीन नियम
संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट रद्द केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप…