Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! ५ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के; भीतीपोटी नागरिक रस्त्यावर

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भागांतील घरांना हलके हादरे बसल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाच्या…

“निधी नसेल तर योजना कशाला?”; हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट दणका

राज्यातील महायुती सरकारसाठी अतिशय महत्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी…

८ खासदार, एक गुप्त बैठक आणि शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’

राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा भुकंपाचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत हालचाली वाढल्यची माहिती समोर आली आहे. त्यांतर्गत बुधवारी रात्री…

राज्यात आता इच्छा मृत्यूपत्राला मान्यता

गंभीर आजार किंवा अपघातामुळे एखादी व्यक्ती जीवन-मरणाच्या संघर्षात असेल आणि जीवनरक्षक यंत्रणांवर अवलंबून असेल, अशा परिस्थितीत पुढील उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देणाऱ्या 'इच्छा' मृत्यूपत्राला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या…

PF विड्रॉअलचा टेन्शन संपलं!; गुगल पे सारख्या सोप्या स्टेप्समध्ये काढा पैसे

डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत EPFO आता UPI आधारित PF विड्रॉवल सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन सुविधेमुळे PF काढण्याची जुनी आणि किचकट पद्धत इतिहास जमा होईल. लवकरच लाँच होणाऱ्या या नवीन मोबाईल ॲपमुळे PF सेटलमेंटचा वेग वाढणार…

गॅस सिलिंडर स्वस्त होणार?; एलपीजी आणि पीएनजी ‘टॅक्स फ्री’ करण्याची मोठी मागणी

अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून भारतातही एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री या व्यापारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून…

शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादाचा शेवट गोड

माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून चौथ्या दिवशी गाव तणावमुक्त झालं आहे. पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेला संघर्ष टाळण्यायासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे…

‘खोक्या’ उर्फ सतीश भोसलेची वर्षभरानंतर निर्दोष मुक्तता

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटत असतानाच गेल्या वर्षी सोशल मीडियावर सतीश उर्फ खोक्या भोसले याचा एका व्यक्तीला बॅटीने अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात खोक्या भोसले याला अटक करण्यात…

सुनेत्रा पवारांची खुर्ची धोक्यात? प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या ‘त्या’ सहीने वाढलं टेन्शन

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत संघर्ष वाढत चालल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे…

बारामती पोटनिवडणुकीचा ‘क्लायमॅक्स’ सुरू! ३० जणांनी अर्ज नेले

बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची…
Don`t copy text!