Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

चंद्रकांतदादांनी जागविल्या विद्यार्थी चळवळीतील आठवणी..

सोलापूर दि ३० (प्रतिनिधी) - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रीय चळवळीतून राजकारणात आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सोलापूर शहर व जिल्हा…

‘एकनाथ शिंदेच बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार’

मुंबई दि ३० (प्रतिनिधी) - योगगुरु रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ रामदेव बाबांनी शिंदेंचीही भेट घेतल्याने वेगवेगळी…

कोंडीने त्रासलेल्या पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

पुणे दि २७ (प्रतिनिधी) - पुणेकरांना रोजच चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सरकार दरबारी गा-हाणे मांडुनही समस्या सुटत नसल्याने पुणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांदणी चाैकातच ताफा अडवत वाहतूक कोंडीची समस्या मांडली.…

सर्जा राजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा

बार्शी दि २६ (प्रतिनिधी) - पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह जोमात होता. कारण गेली दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट होते.पण यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे…

पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा न दिल्याने बिल्डरवर गुन्हा दाखल…! बघा नेमकी बातमी काय…?

पुण्यात रोजच फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. रोज कुठे ना कुठे फसवणूक झाली अशी बातमी येतेच. प्रत्येकाला वाटत...पुण्यात आपलं स्वतःच एखाद घर असावं असं स्वप्न पाहतो. त्यासाठी रात्रीचा दिवस करतो, नोकरी करून किंवा छोटा मोठा व्यवसाय करून घरासाठी…

पोळ्याच्या दिवशी बैलाला देशी दारुचा नैवेद्य

बीड दि २५ (प्रतिनिधी)- राज्यभरात आता बैलपोळ्याचा उत्साह आहे. शेतकरी आणि बैलांचं एक अनोखं नातं आहे. अनेक भागात पोळा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो पण बीडमध्ये मात्र या दिवशी चक्क देशी दारुचा नैवेद्य…

 ‘शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवा’

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- विधानभवनाच्या पाय-यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली आहे. या घटनेवर टिका करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना धमकावणा-या शिंदे गटाच्या…

कुरकुंभ मोरीचे काम पूर्णत्वास

दौंड, दि. २३ (प्रतिनिधी) - दौंड शहरातील दळणवळणासाठी अतिशय महत्वाची असणाऱ्या कुरकुंभ मोरीचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही मोरी वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. या मोरीचे उदघाटन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय आज रेल्वेमंत्री अश्विनी…

विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई दि २३ (प्रतिनिधी) - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. विधानभवनाच्या बाहेर एकाने व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती बरीच भाजली आहे.पोलिसांनी वेळीच…

कामाचे पैसे मागितल्याने हात पाय बांधून मारहाण

सोलापूर दि २२(प्रतिनिधी)- माढा तालुक्यातील भुताष्टे गावात कामाचे पैसे देण्यासाठी बोलावून दोन मजुरांना ठेकेदाराने हातपाय बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी कारवाई करत चार जणांवर गुन्हा दाखल…
Don`t copy text!