Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

शिंदे गट आगामी निवडणुका ‘या’ चिन्हावर लढणार?

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर आता आगामी निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह याचा निकाल न लागल्याने आगामी निवडणुका शिंदे गट कोणत्या चिन्हावर…

‘यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर साजरा होणार, तुम्ही तयारीला लागा’

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा ठाकरे घेणार कि शिंदे याची चर्चा सुरु असताना ''यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, लवकरच परवानग्या मिळतील, त्यामुळे तुम्ही…

बहुचर्चित ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका

वाराणसी दि १२ (प्रतिनिधी) - देशातील बहुचर्चीत ज्ञानवापी मशीदीप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदू पक्षाच्या बाजूने न्यायालायने निर्णय घेतला असून हे प्रकरण सुनावणी योग्य असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्याचवेळी मुस्लिम पक्षाची…

शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराला न्यायालयाचा दणका

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात दाखल झालेल्या आमदार लता सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.…

अमरावतीतील ‘त्या’ लव्ह जिहाद प्रकरणी नवनीत राणा अडचणीत

अमरावती दि ९ (प्रतिनिधी) - अमरावतीच्या लव्ह जिहाद आरोप प्रकरणाला त्या मुलीच्या जवाबानंतर वेगळचं वळण मिळाल आहे. अमरावतीतले लव्ह जिहाद प्रकरण खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये राडा घातल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. नवनीत राणा यांनी…

धनुष्यबाण कोणाचा?यावर घटनापीठाचा सर्वोच्च निर्णय

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत.त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी…

राज्यातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी) - राज्यातील सत्तासंघर्षावर दाखल झालेल्या याचिकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. घटनापीठामध्ये…

‘धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जागा दाखवा’

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - 'धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीत जागा दाखवून द्या' असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राजकारणात काही सहन करा. मात्र, धोका सहन…

संजय राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुढील…

दसरा मेळाव्यात आवाज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - शिवसेना फुटल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना, शिंदेगट की मनसे कोणाला परवानगी मिळणार हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पण मुंबई महापालिकेच्या एका निर्णयामुळे…
Don`t copy text!