Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश/विदेश
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे अनोखा विक्रम
दिल्ली दि १(प्रतिनिधी) - भारताच्या केंद्रिय अर्थमंत्री आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण आज हा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम स्थापन केला आहे. मोदी सरकार २.० आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या…
Vodafone-Idea ची सेवा आज रात्रीपासुन बंद होणार
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- जर तुम्ही वोडाफोन किंवा आयडीयाचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी
एक महत्वाची बातमी आहे कारण कंपनीने आजपासून म्हणजे २२ जानेवारीला रात्री ८ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी हा…
क्रिकेटर रिषभ पंतच्या कारचा दिल्लीजवळ भीषण अपघात
दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या गाडीचा दिल्लीजवळ भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून हम्मदपूरकडे परतत असताना हा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. या अपघातामध्ये ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. गाडीची…
धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी
दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला…
बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी
दिल्ली, दि. २० (प्रतिनिधी) - बुडीत बॅंकांच्या ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे परत लवकरात लवकर त्यांना मिळावेत यासाठी अशा बँकांची कर्ज वसुली, संपत्ती जप्ती आदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत…
खबरदार! लग्नासाठी धर्म बदलला तर खाल तुरूंगाची हवा
हरियाना दि २०(प्रतिनिधी)- लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर देशात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी जोर धरत असताना हरियाणा सरकारने लग्नासाठी धर्म बदलू शकत नाही, असा कायदाच केला आहे. हरियाणात धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला आहे आणि आता…
…आणि वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली
लखनऊ दि ५(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशात लखनौमध्ये लग्न सोहळ्याचा क्षण काही सेकंदात उद्ध्वस्त झाला. वधूनं नवरदेवाला वरमाला घालताच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मलिहाबाद क्षेत्रातील भदवाना गावातील ही घटना आहे.
राजपाल यांची मुलगी…
मुलाला धमकी देत करायला सांगितला मुलीला किस
ओडीसा दि २०(प्रतिनिधी)- ओडिशातील एका महाविद्यालयात रॅगिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी आणि मुलाला जबरदस्तीने किस घेण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. यात सहभागी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन…
भाजपाकडुन या क्रिकेटरच्या पत्नीला आमदारकीचे तिकीट
गुजरात दि १०(प्रतिनिधी)- गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपानेही परत सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना अनेकांना नारळ देण्यात आला आहे तर अनेक…