Latest Marathi News
Browsing Category

मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीचे होते या विवाहित अभिनेत्याबरोबर अफेअर

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट 'पोन्नियिन'चा दुसरा भाग रिलीज झाला आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रसिद्ध लेखिका कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता.…

अभिनेत्री खासदार ‘त्या’ बोल्ड व्हिडिओमुळे जोरदार ट्रोल

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या राजनेत्या असण्यासोबतच बंगालमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे.वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे त्या सतत चर्चेत असतात. पण…

गाैतमी पाटिलचा तो व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला पण..

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अल्पवधीत प्रसिद्ध झालेली सबसे कातिल गाैतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील…

प्रतिष्ठित फॅशन शो मध्ये या अभिनेत्रीचा जलवा पण….

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित 'मेट गाला' फॅशन शो नुकताच न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. भारताकडून मेटामध्ये या अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या राय, दीपिका…

आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांचे ओठ आणि गाल पाहिले जातात

मुंबई दि २(प्रतिनिधी)- प्राइम व्हिडिओवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'जुबली' ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. १९४० ते १९५० या काळातील मुंबईतील चित्रपटसृष्टीचा प्रवास आणि एका मोठ्या फिल्म स्टुडिओची कहाणी या सीरिजमधून उलगाडण्यात आली आहे.…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे जखमी

पुणे - छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार…

गाैतमी पाटीलवरुन राज्यातील दोन नेत्यात कलगीतुरा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या तरुणाईला प्रचंड क्रेझ आहे. पण आता गाैतमी पाटीलची राजकारणतही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गाैतमीवरुन अजित पवार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप आणि…

‘प्रॉब्लम शेयर करने से सब सही नहीं होता’

लखनऊ दि २९(प्रतिनिधी)- उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या २५ व्या वर्षी आत्महत्या करत तिने आपलं आयुष्य संपवलं आहे. तत्पूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला…
Don`t copy text!