Latest Marathi News
Browsing Category

मनोरंजन

‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव, कसा मतांनं उधळून टाकलाय डाव’

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील कसबाची पोट निवडणूक चांगलीच गाजली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत होती. यात भाजपाचा बालेकिल्ला धंगेकर यांनी खेचून आणला होता. यावर एक गाणे करण्यात आले…

आदित्य राॅय कपूरला ही अभिनेत्री करतेय डेट

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या कानावर पडत आहेत. अलीकडेच सिद्धार्थ - कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. तसेच त्यांचे…

अभिनेता सलमान खानला ३० एप्रिलला जीवे मारण्याची धमकी

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- बॉलिवूडचा अभिनेताव सलमान खानला अलीकडच्या काळात ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ  करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता ३०…

ही अभिनेत्री तीन वर्षानंतर बाॅलीवूडमध्ये करणार कमबॅक

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही महिन्यांपूर्वी फारच चर्चेत होती. कारण अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणी तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. पण आता तब्बल ३ वर्षांनंतर रिया ग्लॅमरच्या…

गौतमी पाटीलच्या घुंगरु चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

मुंबई दि ९( प्रतिनिधी)- सबसे कातील गौतमी पाटील आपल्या डान्समुळे ओळखली जाते. आपल्या डान्सच्या जोरावर तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आला…

फसवणूक प्रकरणी बॉलिवूडची ही अभिनेत्री अडचणीत

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि निर्माती अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमिषा विरोधात फसवूणक केल्याप्रकरणी न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. अनेकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतरही हजर न झाल्यामुळे अमिषा पटेल आणि तिचा…

अश्लील रिल्स शेअर करून ब्लॅकमेल करणारी इन्स्टाग्राम स्टारला अटक

लुधियाना दि ७(प्रतिनिधी)- पंजाबमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या 'ब्लॅकमेलर हसीना' जसनीत कौरचा पर्दाफाश झाला आहे. तिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरला राजवीर या नावानेही ओळखले जाते.…

बाॅलीवूडची ही अभिनेत्री जॉन सीनासोबत करणार स्क्रिन शेअर

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- देसी गर्ल प्रियंका चोप्राने बाॅलीवूडनंतर हाॅलीवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पण त्याचबरोबर प्रियंका चोप्रा WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रियंकाने WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत एक मोठा…

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे बघा गाैतमी पाटीलचे उत्तर काय?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- आयपीएल सुरु असल्यामुळे सगळीकडे त्याची क्रेझ चालु आहे आणि त्यामध्ये आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील चर्चेत आली आहे. गौतमीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपल्या…
Don`t copy text!