Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

छोट्या बहिणीची छेड काढणाऱ्या तरुणाची मोठ्या बहिणीने केली धुलाई

अहमदाबाद दि २५(प्रतिनिधी)- बहिणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओची मोठ्या बहिणीने भर रस्त्यत चांगलीच धुलाई केली. या धुलाईचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून तरूणीचे सर्वांनी काैतुक केले आहे. घडलेली घटना गुजरातमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार…

मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पुणे- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हत्येपासून फरार असलेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तो मुंबईहून पुण्याला जात असताना…

या कारणामुळे भर रस्त्यातच महिलांची जोरदार फ्री स्टाईल हाणामारी

बीड दि १९(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अलिकडे महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. खासकरुन लोकलमधील हाणामारी कायमच चर्चेत असते. पण आता सोशल मिडीयावर नातेवाईक असलेल्या महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बीड…

गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणाची अटक टळली

पुणे: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावे समाजमाध्यमात बनावट खाते उघडून आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयुष अमृत कणसे (वय २१, रा.…

मुंबईत खुनाचा वेगळा पॅटर्न! आधी हत्या आणि मग मृतदेहाचे केले तुकडे

मुंबई - आधी वसतीगृहातील तरूणीच्या हत्येचे प्रकरण आणि नंतर मीरा रोडमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची पार्टनरने हत्या केल्यामुळे मुंबई हादरली आहे. या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा…

खळबळजनक! सरप्राईजच्या बहाण्याने बायकोला माहेराहून सासरी बोलावलं अन् गिफ्टमध्ये दिला मृत्यू

बिहार-  बिहारच्या सहरसा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीला सरप्राईजचं आमिष दाखवून माहेरीहून सासरी बोलावून घेतलं. त्यानंतर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या…

समृद्धी महामार्गावर पोलिसांची ‘समृद्धी’, पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ व्हायरल

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाची समृद्धी होईल अशी अपेक्षा सरकारकडून केली जात आहे. मात्र, सध्या या महामार्गावर पोलिसांची समृद्धी' सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अडवून पोलीस वसुली…
Don`t copy text!