Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याने भावाचा डाॅक्टरवर हल्ला
सांगली दि २८(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील मिरज सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याने रुग्णाच्या भावाने डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विनोद गोटे या रुग्णाचा भाऊ संदीप गोटेविरुद्ध गुन्हा दाखल…
प्रेमात धोका! तरूणीचा भर रस्त्यावर जोरदार राडा
ग्वालेर दि २८(प्रतिनिधी)- प्रेमात धोका मिळाल्यानंतर अनेकजण आपले दुख लपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात, पण मध्यप्रदेश मधील एका युवतीने ब्रेकअप झाल्यानंतर चक्क रस्त्यावर गोंधळ घातला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मध्यप्रदेश…
गौतमी पाटीलच्या तीन गाण्याला तीन लाख अन् आम्हाला फक्त टाळ..
बीड दि २६(प्रतिनिधी)- गाैतमी पाटील या नावाची गेल्याकाही दिवसांपासून राज्यभरात चर्चा सुरू आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दीचा माहोल असतो. पण आता गाैतमी पाटीलवर इंदूरीकर महाराज यांनी निशाना…
नियम मोडला पोलीसांनी पकडला, तो थेट गाणेच गाऊ लागला
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पोलिसांकडून हेल्मेटशिवाय दुचाकी न चालवण्याचे आवाहन करण्यात येते. तरीही लोक वाहतूक नियमांना बगल देताना दिसतात. तरुणांकडुन सर्वाधिक वेळा नियम मोडले जातात.
सध्या अशाच एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने…
ही महिला आयपीएस अधिकारी शिक्षण मंत्र्याबरोबर अडकली लग्नाच्या बेडीत
लग्नाची जोरदार चर्चा
कल्याण रेल्वे स्थानकात रात्रीस चोरीचा खेळ चाले
कल्याण दि २३(प्रतिनिधी)- कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर पहाटे तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले…
भुकंपात ऑपरेशन रुम हालत असतानाही डाॅक्टरांनी बजावले कर्तव्य
श्रीनगर दि २२(प्रतिनिधी)- मंगळवारी रात्री उत्तर भारतासह दक्षिण आशियातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पण या भूकंपात एक धीर देणारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव…
प्रेमविवाह केल्याने तरुणीच्या नातेवाईकाची तरुणाला बेदम मारहाण
जयपूर दि २०(प्रतिनिधी)- जयपूरमध्ये काही लोकांनी एका नवविवाहित जोडप्याला दिवसाढवळ्या मारहाण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल आहे. त्याच…
एसटी तिकिटात पन्नास टक्के सवलतीनंतर महिला सुसाट
पुणे दि १९(प्रतिनिधी)- शासनाने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के प्रवासमध्ये सूट दिल्यानंतर प्रवासासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर लाल परीच्या प्रवासाचा आस्वाद घेण्यासाठी भरगच्च महिला एसटीत चढत असतानाचा…
दिल्लीत भररस्त्यात तरुणीला मारहाण करत गैरवर्तन
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तरुण एका तरुणीला जबरदस्ती गाडीत ढकलत असून नंतर बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
व्हायरल व्हिडीओ दिल्लीमधील…